नंदुरबार

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रकाशा येथील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करा!

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रकाशा येथील विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करा! प्रकाशा | नंदुरबार दि. २२ ऑक्टोबर २०२६आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा येथील विविध विकासकामांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. 🔹 केदारेश्वर मंदिर परिसरातील घाट विकास🔹 गौतमेश्वर मंदिर घाटाचा विकास🔹 अंतर्गत रस्त्यांची कामे🔹 भाविकांसाठी […]

नंदुरबार

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नितीन पाडवीची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य नितीन पाडवीची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-                         तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथील विद्यार्थी आदित्य नितीन पाडवी याची 19 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडून यासंदर्भात शाळेला पत्र प्राप्त झाले आहे. या निवडीमुळे आदित्यच्या क्रीडा […]

नंदुरबार

दलेलपुर जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड यांची भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक!

दलेलपुर जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड यांची भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक! तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दलेलपुर येथे नुकतीच शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराची तपासणी केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांशी संवाद व कौतुकाचा […]

नंदुरबार

शहर व गावांना जेडणारे रस्ते, पूल हे विकासाचे मुख्य स्रोत आहे.अशा कामांना प्राधान्यक्रम राहील – आमदार राजेश पाडवी.              गोमाई नदी वर पूल व भेंड्या नाल्यावरील फरशी पूलचे लोकार्पण संपन्न

शहर व गावांना जेडणारे रस्ते, पूल हे विकासाचे मुख्य स्रोत आहे.अशा कामांना प्राधान्यक्रम राहील – आमदार राजेश पाडवी गोमाई नदी वरील पूल व भेंड्या नाल्यावरील फरशी पूलचे लोकार्पण संपन्न शहादा . दि. १९ | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- रस्ता ही दळणवळणाचे मुख्य साधने आहेत गावागावांना शहराला जोडणारा फुल, ग्रामीण भागात असलेल्या नाल्यांवरती फरश्या हा विकासाच्या मुख्य […]

नंदुरबार

लोकसहभागातून त्रिशूळ येथे वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाला चालना

लोकसहभागातून त्रिशूळ येथे वनराई बंधारा पूर्ण; मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते जलपूजन‘सेवा संकल्प अभियान 2026’ अंतर्गत श्रमदानातून जलसंधारणाला चालना नंदुरबार, दि. 17 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाला चालना देऊन पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत त्रिशूळ येथे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून आणि श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे […]

नंदुरबार

शिक्षकांअभावी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पहिले सत्र संपले, काही विषयांचे शून्य अध्यापन.प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात!

शिक्षकांअभावी विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पहिले सत्र संपले, काही विषयांचे शून्य अध्यापन.प्रशासनाचा दुर्लक्षतेमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात! तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा व नंदुरबार प्रकल्पातंर्गत येणाऱ्या अनेक शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वर्षानुवर्षे काही विषय शिक्षक नसल्याने विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.यासंदर्भात बिरसा आर्मीने दुसरे स्मरण निवेदन मुख्यमंत्री,आदिवासी विकासमंत्री,आयुक्त नाशिक व प्रकल्प अधिकारी तळोदा यांना दिले. निवेदनात […]

नंदुरबार

वाढते लोडशेडींग;शेतकरी हैराण बिरसा आर्मीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन;आंदोलनाचा इशारा

वाढते लोडशेडींग;शेतकरी हैराण बिरसा आर्मीचे कार्यकारी अभियंतांना निवेदन;आंदोलनाचा इशारा तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा तालुक्यातील शेतकरी वाढते लोडशेंडिंगने हैराण झाले आहे.वेळापत्रकानुसार नियमित वीज पुरवठा करावा;यासाठी बिरसा आर्मीने कार्यकारी अभियंतांना निवेदन दिले.                  निवेदनात म्हटले आहे की,अगोदरच शेतकरी दुष्काळाने संकटात असतांना थोडेफार आहे त्या पिकांना आवश्यक असलेला वीजपुरवठाही नियमितपणे मिळत नसून,वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकरी हैराण […]

नंदुरबार

मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे पाहणी सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवांचा घेतला आढावा; दर्जेदार आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश नंदुरबार, दि. 17 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, राजबर्डी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी […]

नंदुरबार

‘जीवन परिक्रमा’ आत्ममंथनातून स्वतःचा शोध! – साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी

‘जीवन परिक्रमा’ – आत्ममंथनातून स्वतःचा शोध! साहित्यिक व कवी, जनप्रेरक सतीश वळवी लिखित ‘जीवन परिक्रमा’ ही कविता मानवी अस्तित्व, नैतिकता आणि अंतर्मनातील माणसाचा शोध घेणारी चिंतनशील रचना आहे. आयुष्याच्या प्रवासात भरकटताना हरवलेली मूल्ये, विसरलेली नैतिकता आणि स्वतःपासून दूर गेलेल्या माणसाची जाणीव करून देणारी ही कविता आत्मपरीक्षणाचा संदेश देते. ‘मी म्हणजे कोण?’ आणि ‘माझ्यातला माणूस कुठे […]

नंदुरबार

तळोदा कृउबाच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन व व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न..

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळेच्या भूमिपूजन सोहळा.. व्यापारी गाळे वितरण व लोकार्पण सभापती आमदार तथा राजेश पाडवी व उपसभापती अमोल भारती यांच्या शुभहस्ते संपन्न.. तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन व नवीन बांधलेल्या व्यापारी गाळे वाटपचे लोकार्पण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा आमदार […]