नंदुरबार नाशिक

शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव -ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे

शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव -ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे नाशिक |सप्त नगरी न्यूज ब्युरो शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव आहेत असे ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे यांनी आपल्या कीर्तनात विशद केले.                              इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक येथील श्री महेश्वर महादेव मंदिराच्या तृतीय […]

नंदुरबार

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास  आमदार सत्यजित तांबे यांची भेट

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे ; आंदोलनास  आमदार सत्यजित तांबे यांची भेट नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. […]

नंदुरबार

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न

लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो आदिवासी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या वतीने आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून नंदुरबार येथील पहलवान नगर येथे लग्नापूर्वी संवाद केंद्र – तेरे मेरे सपने या केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी महिला बालविकास विभागाचे बालसंरक्षण अधिकारी गौतम वाघ, […]

नंदुरबार

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत […]

अहिल्यानगर

दूध गुणवत्तेसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

दूध गुणवत्तेसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ​अहिल्यानगर, दि. १३ – जिल्ह्यात दूध गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तसेच दूध व्यवसाय व प्रक्रिया व्यावसायिकांच्या व्यवसायात वृद्धीसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन करणे आवश्यक आहे. संबंधित घटकांनी याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. ​जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन […]

नंदुरबार

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन

ओम शांती परिवारातर्फे रविवारी नंदनगरीत होलोग्रफिक शिवलिंगाचे दर्शन नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो महाशिवरात्री महोत्सव 2026 अंतर्गत नंदुरबार येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे परमात्मा शिवांच्या दिव्य अवतरण दिनानिमित्त (90 वी शिवजयंती) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्या वतीने सर्वांसाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य आकर्षण: अद्भुत होलोग्राफिक शिवलिंगाचे दर्शनजीवन […]

नंदुरबार

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न.

रांझणी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आंब्यांची बाग क्षेत्र भेट संपन्न तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो श्री साईनाथ शिक्षण संस्था प्रतापपुर संचलित विद्यावर्धिनी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेची क्षेत्रभेट रांझनी जवळील आंब्याच्या शेतात संपन्न झाली. शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना परिसरातील भौगोलिक परिस्थिती चा अभ्यास होण्यासाठी क्षेत्रभेट ही आवश्यक असून शाळेतील विद्यार्थ्यांना परिसरातील वनस्पती व वन्यजीव यांची माहिती या क्षेत्रभेट मध्ये […]

अहिल्यानगर महाराष्ट्र

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी !

नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी ! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. काल, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात हे विशेष […]

नंदुरबार

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप..

शहादा पालिकेच्या ४ वर्षानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत लोकशाहीचा गळा आवळला; पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने तीव्र संताप.. शहादा |सप्त नगरी न्यूज ब्युरो शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये पार पडली. मात्र या सभेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना पालिका प्रशासनाने प्रवेश नाकारल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. सभेतील महत्त्वाचे निर्णय आणि कामकाज जनतेपासून लपवून […]

नंदुरबार

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 अंतर्गत तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण (दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2026) उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे निवासी प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे […]