नंदुरबार

वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू

वेठबिगार पद्धत नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची सुधारित मानक कार्यपद्धती लागू नंदुरबार, दिनांक 03 ऑगस्ट, : भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाने वेठबिगार पद्धती (निर्मूलन) अधिनियमाची प्रभावी व कडक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी 14 मे 2026 रोजी वेठबिगार मजुरांची ओळख, सुटका, पुनर्वसन आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सुधारित मानक कार्यपद्धती (Revised Standard Operating Procedure – SOP) जारी केली […]

नंदुरबार

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण; दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते वितरण; दिव्यांग सेवा केंद्रासाठी प्रयत्न- आ. रघुवंशी   0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com

नंदुरबार

सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव.

सिरियल किलर नाटकाच्या समारोपप्रसंगी भाऊ कदम यांचा नेमसुशिल परिवाराकडून गौरव.   नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-     नंदुरबार छत्रपती शिवाजी येथील महाराज नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गाजलेल्या ‘सिरियल किलर’ या नाटकाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे लोकप्रिय हास्यसम्राट “भाऊ कदम” यांचा नेमसुशिल परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आलायावेळी नेमसुशिल समूहाच्या वतीने मुख्याध्यापिका पुष्पा बागुल यांनी भाऊ कदम यांना […]

धुळे नंदुरबार

राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी

राजमाता जिजाऊ बसेस नंदुरबार आगारात उपलब्ध करण्याची प्रवासी महासंघाची मागणी नंदुरबार :सप्त नगरी न्यूज ब्युरो:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतर आगारांप्रमाणे नंदुरबार आगारात देखील राजमाता जिजाऊ नवीन बसेस उपलब्ध करण्याची मागणी प्रवासी महासंघाच्या नंदुरबार जिल्हा शाखेने केली आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष सुरेश जैन व तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या […]

धुळे नंदुरबार

नाशिक साक्री बसमधील प्रवाशाचे पैसे दागिने दिले परत… बस वाहक चालकाचे नंदुरबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे अभिनंदन

नाशिक साक्री बसमधील प्रवाशाचे पैसे दागिने दिले परत… बस वाहक चालकाचे नंदुरबार व साक्री प्रवासी महासंघातर्फे अभिनंदन साक्री , सप्त नगरी न्यूज ब्युरो:– शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी नाशिक साक्री 8473 क्रमांकाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या पिंपळनेर येथील प्रवाशाची बॅग राहून गेली. संपर्क झाल्यामुळे पिंपळगांव आगाराचे चालक बी. पी. मस्के आणि वाहक एम.एस. गायकवाड यांनी कर्तव्य […]

धुळे नंदुरबार नाशिक

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड… प्रवाशांचा मनस्ताप….

नंदुरबार नाशिक बस केवळ नाश्तासाठी थांबविल्याने झाला बिघाड… प्रवाशांचा मनस्ताप….’­ नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेला नंदुरबार बसस्थानकावरून सुटणारी एम.एच.15 जेसी 6622 क्रमांकाची नंदुरबार – नाशिक बस सकाळी आठ वाजेच्या सुमारास सोग्रस ते वडाळीभोई दरम्यान हॉटेल मालेगावकर या ठिकाणी नाश्त्यासाठी थांबविण्यात आली. पंधरा मिनिटांच्या विलंबानंतर बस […]

नंदुरबार

आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबिरात ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले

आदिवासी दिनाचे औचित्य साधून बिरसा आर्मीचे रक्तदान शिबीर संपन्न. शिबिरात ३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा आर्मी संघटनेने आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नरेश पाडवी यांच्या हस्ते उदघाट्न झाले.यावेळी डॉ.पाडवी म्हणाले की,जिल्ह्यात सिकलसेल व गरोदर मातांना रक्ताची खूप गरज […]

नंदुरबार

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

नंदुरबार-धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न    नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-        नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे गुरुकुल नगर येथील समाजाचे मंगल कार्यालय, लिंबाई भवन येथे विद्यार्थी गुणगौरव व कर्मचारी सेवानिवृत्त सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त नायब […]

नंदुरबार

तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी पावसाची नोंद आज पावसाने दिली ओढ

तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी पावसाची नोंद आज पावसाने दिली ओढ तळोदा तालुक्यात गेल्या चोवीस तासात झालेल्या सततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तळोदा तालुक्यात सरासरी 24.5 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सर्वत्र जलमय झाले होते. शनिवारी झालेल्या पावसाची सकाळी आठ […]

नंदुरबार

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन

विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत नंदुरबार येथे कार्यशाळेतून लाभार्थ्यांना मार्गदर्शन नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो :-शासनातर्फे बारा बलुतेदार पद्धतीनुसार पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेअंतर्गत कार्यशाळेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन भवनात आयोजित कार्य शाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी बोलताना आशा सिंघवी म्हणाल्या कि, केंद्र […]