नंदुरबार

शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची H.S.C. परीक्षा केंद्रास भेट

शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांची H.S.C. परीक्षा केंद्रास भेट शहादा सप्त नगरी न्यूज ब्युरो शहादा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी सुरू असलेल्या H.S.C. परीक्षेच्या अनुषंगाने शहादा येथील कै. सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय (विकास स्कूल) या परीक्षा केंद्रास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रावरील आसन व्यवस्था, पर्यवेक्षण, शिस्तबद्धता तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या […]

अहिल्यानगर

वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील

वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी,|सप्त नगरी न्युज ब्युरो दि. २ फेब्रुवारी वरवंडी येथील सौरऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून शिबलापूर येथील वीज उपकेंद्रामुळे भारनियमनाच्या समस्येतून गावांची मुक्तता होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. […]

नंदुरबार

सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार अंतर्गत चालू कामांचा आढावा व गुणवत्ता नियंत्रणावर भर

सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार अंतर्गत चालू कामांचा आढावा व गुणवत्ता नियंत्रणावर भर नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेवर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सातत्याने पाहणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अनुषंगाने श्री. अंकुश अ. पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी डिसेंबर […]

नंदुरबार

घोटाणे व मालपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रमांना भेट

घोटाणे व मालपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांची शेळीपालन व दुग्धव्यवसायाशी संबंधित उपक्रमांना भेट नंदुरबार | दि. ०२ सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील शेळीपालन व दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी घोटाणे व मालपूर परिसरातील विविध उपक्रमांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. घोटाणे येथील झालावाडी शेळी जातीच्या शेळीपालक श्रीमती इंदूबाई […]

नंदुरबार

नवापूर लोकनियुक्त नगराध्यक्ष सह मान्यवरांची विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

नवापूर /सप्त नगरी न्युज ब्युरो नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत, लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव, गटनेते नरेंद्र नगराळे तसेच २० नगरसेवकांनी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. विकास कामांवर […]

नंदुरबार

चिंचपाडा येथे रेल्वे गेटजवळील समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी भेट, स्थळ पाहणी

नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा गावातील रेल्वे गेटजवळील काही प्रलंबित मागण्या व नागरिकांच्या दैनंदिन अडचणींबाबत उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी रस्ते वाहतूक, सुरक्षितता, वाहतुकीतील अडथळे तसेच गेटमुळे होणाऱ्या विलंबासंदर्भातील समस्या मांडल्या. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्यांची सविस्तर माहिती घेतली आणि संबंधित विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याबाबत आवश्यक सूचना […]