बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षणास प्रारंभ

बुलढाणा जिल्ह्यात ‘जनगणना 2027’ च्या पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षणास प्रारंभ बुलढाणा (जिमाका), दि. 7 : जनगणना 2027 च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, पहिल्या टप्प्यातील क्षेत्रीय प्रशिक्षकांचे (फिल्ड ट्रेनर) जिल्हास्तरीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उत्साहात सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण 11 एप्रिल 2026 पर्यंत चालणार असून, याद्वारे आगामी जनगणनेच्या तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाची पायाभरणी केली जात […]

नंदुरबार

नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न

नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २७ मार्च २०२६ रोजी नीती आयोगाच्या ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते […]

नंदुरबार

तळोदा तालुक्यात ‘फार्मर कप 2026’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी

तळोदा तालुक्यात ‘फार्मर कप 2026’ अंतर्गत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वी तळोदा तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप 2026 अंतर्गत दोन बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न झाले. कृषी विभाग, पाणी फाउंडेशन आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाची […]

नंदुरबार

भारतीय जनगणना 2027 अचूक व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश – डॉ. मित्ताली सेठी

भारतीय जनगणना 2027 अचूक व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश – डॉ. मित्ताली सेठी नंदुरबार | दिनांक : 23 मार्च भारतीय जनगणना 2027 चे कामकाज अत्यंत अचूक, पारदर्शक व जबाबदारीने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले. तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरूभारतीय जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याच्या तयारीसाठी 23 ते 25 मार्च 2026 […]

नंदुरबार

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याची निवासी प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याची निवासी प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो कृषी विभाग नंदुरबार, पाणी फाउंडेशन, उमेद अभियान आणि आत्मा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्याच्या दुसऱ्या बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. दि. 12 ते 14 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या […]

नंदुरबार

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न

कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार येथे आधुनिक भाजीपाला नर्सरी तंत्रज्ञान प्रशिक्षण उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनवाढ साध्य करण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे दि. २५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला नर्सरी प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. […]

नंदुरबार

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी

टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षणातून ग्रामीण युवक-युवतींना उद्योजकतेची संधी नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. १७ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तोरखेडा येथे टेराकोटा मणी व दागिने निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत […]

नंदुरबार

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी

फार्मर कप 2026 : तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा येथे यशस्वी नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप 2026 अंतर्गत तळोदा तालुक्यातील पहिले बॅच प्रशिक्षण (दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2026) उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झाले. हे निवासी प्रशिक्षण पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा, ता. साक्री, जि. धुळे येथे […]

धुळे नंदुरबार

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे निवासी प्रशिक्षण उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो कृषी विभाग, पानी फाउंडेशन व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या फार्मर कप 2026 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील पहिल्या बॅचचे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पर्यावरण अभ्यास केंद्र, बारीपाडा (ता. साक्री, जि. […]

नंदुरबार

आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी

आत्मा अंतर्गत प्रिंपाणी येथे ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रम यशस्वी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व आत्मा (ATMA) अंतर्गत ‘जिल्हा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन प्रिंपाणी येथे करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल तसेच तालुका कृषी अधिकारी, शहादा  के. एस. वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसरपंच श्रीमती ममता चौधरी […]