महाराष्ट्र

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात-जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. राज्य रस्ते विकास महामंडळाने विहिरीच्या संरक्षक कठड्याचे काम तात्काळ सुरू करावे जिल्हाधिकारी यांनी केली धोकादायक रहदारी मार्गाची पाहणी. पंढरपूर:-(१६), पंढरपूर सातारा महामार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात […]

पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. १३ : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा […]

नंदुरबार पर्यटन

रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा

रावलापाणी पर्यटन विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व आमदार राजेश पाडवी यांचा पाहणी दौरा रावलापाणी | नंदुरबार जिल्हा दि. 07 जून 2026 आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या रावलापाणी परिसराचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि आमदार राजेश पाडवी यांनी संयुक्त पाहणी दौरा केला.          या दौऱ्यादरम्यान परिसरातील […]

नंदुरबार

मार्च 2027 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ

मार्च 2027 पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ गरीब व आदिवासी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठीसर्व आवश्यक निधी उपलब्ध करून देणार नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे […]

जळगाव

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गती देण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक जिल्हा दौऱ्यावर; पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी

जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गती देण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक जिल्हा दौऱ्यावर; पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्याची प्रमुख कृषिओळख असलेल्या व जी.आय. मानांकन (GI Tag) प्राप्त ‘जळगाव केळी’ला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचवण्यासाठी आणि निर्यात साखळी बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला.कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (MIDH) आणि राष्ट्रीय […]

नंदुरबार

गारपीटग्रस्त शेतीची डॉक्टर हिनाताई गावित यांनी केली पाहणी; सर्व नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना

गारपीटग्रस्त शेतीची डॉक्टर हिनाताई गावित यांनी केली पाहणी; सर्व नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना माजी मंत्री आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी सुद्धा थेट रुग्णालयातून व्हिडिओ कॉल द्वारे शेतकऱ्यांना दिला धीर. नंदुरबार – गारपीट आणि वादळ वाऱ्याने नंदुरबार तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुख्यमंत्री यांच्याकडे […]

अहिल्यानगर

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया विविध विकासकामांची केली पाहणी

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया विविध विकासकामांची केली पाहणी अहिल्यानगर, दि. ९ तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करत फेरफारच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया मार्गदर्शन करत होते. यावेळी […]

नंदुरबार पर्यटन महाराष्ट्र

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर नंदुरबार | दि. 11 सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी तोरणमाळ महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा आज घेण्यात आला. महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध बाबींची पाहणी करण्यात आली.                 यावेळी पर्यटकांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, […]

आरोग्य नंदुरबार

नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट

नंदुरबार येथील नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो   नंदुरबार येथील उभारण्यात येत असलेल्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी इमारतीच्या बांधकामाची सद्यस्थिती, विविध विभागांची रचना, उपलब्ध व प्रस्तावित सुविधा तसेच सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा […]

अहिल्यानगर

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा

शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. १४ : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शेवगाव तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनींची पाहणी करून उपाययोजनांचे निर्देश दिले; तसेच ग्रामीण महिलांनी उभारलेल्या […]