शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मागासवर्गीय शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा. नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक भानुदास रोकडे यांच्याशी विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली प्रथमतः प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना S14 वेतनश्रेणी लागू केल्याबाबत संघटनेमार्फत विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वरी इंदासराव राज्य नेते अशोक बच्छाव व […]
Tag: निवेदन
राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा,मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे
राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांना साकडे शिर्डी – आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधीची बैठक शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला गेली दीड वर्ष घेता आलेली नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्माननिधीचे अर्ज प्रलंबित राहिले असून ज्येष्ठ पत्रकारांची आर्थिक कुचंबना होत आहे. ही […]
राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी
राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी यापूर्वीही,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी बंजारा हा आदिवासी नाही,असा अहवाल दिलेला असतांना पुन्हा समिती नेमण्याची गरज काय? तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारने बंजारा समाजाला आदिवासींत समावेश करण्याबाबतची नेमलेली समिती रद्द करण्यासाठी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री व आदिवासी […]
अक्कलकुवा आगार व्यवस्थापकांचा सकारात्मक प्रतिसाद; युवा क्रांती संघटनेच्या निवेदनानंतर अवघ्या ३० मिनिटांत बस फेऱ्या सुरू!
अक्कलकुवा आगार व्यवस्थापकांचा सकारात्मक प्रतिसाद; युवा क्रांती संघटनेच्या निवेदनानंतर अवघ्या ३० मिनिटांत बस फेऱ्या सुरू! अक्कलकुवा|सप्त नगरी न्यूज ब्युरो प्रशासकीय समन्वय आणि जनशक्तीची ताकद काय असते, याचा प्रत्यय आज अक्कलकुवा येथे आला. युवा क्रांती नंदुरबार सामाजिक संघटना यांच्या निवेदनानंतर अक्कलकुवा–जमाना–धडगाव मार्गावरील बंद असलेल्या बस फेऱ्या अवघ्या ३० मिनिटांत पुन्हा सुरू करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून […]
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची मागणी
नदीजोड प्रकल्पांसाठी केंद्राने अर्थसहाय्य करावे; केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे राज्याची मागणी शिर्डी, दि. १९ सप्त नगरी न्युज ब्युरो शिर्डी:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्याकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य करावे, अशी विनंती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना करण्यात आली. राज्यातील सिंचन प्रकल्पांचा आढावा […]
प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या तळोदा नगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन
प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यानगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. जयश्री हंसराज महाले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री […]






