नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवावृत्तीच्या दिवशीच सेवालाभाचे आदेश सन्मानपुर्वक वितरीत!   नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि संवेदनशील उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवाविषयक लाभ सन्मानपूर्वक सुपूर्द केले जातात. […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाले सेवा निवृत्ती लाभाचे आदेश आणि सेवापुर्ती सन्मान!

नंदुरबार जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम: सेवानिवृत्तीच्या दिवशी मिळाले सेवा निवृत्ती लाभाचे आदेश आणि सेवापुर्ती सन्मान! नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो शासकीय सेवेतून निवृत्त होणारा कर्मचारी ज्या दिवशी खुर्ची सोडतो, त्याच दिवशी त्याच्या मनात भविष्यातील आर्थिक लाभांची चिंता सुरू होते. पेन्शन आणि इतर लाभांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे हे अनेकदा क्लेशदायक ठरते. मात्र, नंदुरबार जिल्हा परिषदेने […]

नंदुरबार

‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ भव्य प्रदर्शनीचा उत्साहात समारोप !

‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ भव्य प्रदर्शनीचा उत्साहात समारोप ! नंदुरबार | दि. : 23 मार्च महिला आर्थिक विकास महामंडळ, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (ATMA) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘तेजस्विनी कृषी संस्कृती २०२६’ या भव्य प्रदर्शनीचा समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ७२ महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभागया प्रदर्शनीत एकूण 72 महिला बचत […]

नंदुरबार

तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन

तळोदा प्रवासी महासंघातर्फे रथ सप्तमी निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन .. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायत तर्फे आयोजित करण्यात आला .                    तळोदा येथील प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीतर्फे रथसप्तमी व स्थापना दिवस निमित्त बस स्थानकावर विविध उपक्रम राबविण्यात आले बस […]

नंदुरबार

तळवे ग्रामपंचायत च्यावतीने सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित.

तळवे ग्रामपंचायतीचा उपक्रम; सामाजिक कार्याचा यथोचित गौरव; उमेश सोनवणे यांच्या ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित. तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील  तळवे ग्रामपंचायतीच्या वतीने ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ‘सेवाभावे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष उमेश विजय सोनवणे यांना ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार तळवे गावचे लोकनियुक्त […]