जळगाव नंदुरबार

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.                         कु. अनोखी गुरव ही […]

नंदुरबार

अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड

अक्कलकुवा एस. टी. कामगार संघटनेचा अध्यक्षपदी शकील पिंजारी यांची निवड तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा आगार येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेची २०२६ साठी आगार कार्यकारिणी निवड व बैठक विभागीय सचिव संतोषभाऊ वाडिले यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी सर्व कामगारांच्या एकमताने आगाराचा अध्यक्ष पदासाठी शकील शब्बीर पिंजारी व आगार सचिव पदासाठी गणेश मराठे […]

नंदुरबार

राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अर्णव चित्ते चे यश

तळोदा नेमसुशील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत अर्णव चित्ते चे यश तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थी अर्णव महेश चित्ते ह्या विद्यार्थ्यांचा 22 व्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय सादरीकरण बद्दल निवड करण्यात आली. नंदुरबार येथे पार पडलेल्या बालनाट्य स्पर्धेत नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी बदलू आम्ही गोष्टीला या नाटकाचे सादरीकरण केले त्यात […]

नंदुरबार

संस्कृत श्लोक मुखोद्गत केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वयम सराफ नावाची निवड

तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथील स्वयम दिनेश सराफ या अकरा वर्षांच्या बालकाने संस्कृत श्लोक मुखोद्गत केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नावाची निवड झाली आहे. तळोदा येथील इंग्लिश मिडीयम मध्ये इयत्ता चौथी मध्ये शिकणारा अवघ्या अकरा वर्षाच्या स्वयंम याने BAPS स्वामीनारायण संस्थेच्या ‘सत्संग दीक्षा श्लोकचे पाठांतर’ कार्यक्रमात सहभागी होऊन संस्कृत मध्ये ३१५ श्लोक […]

नंदुरबार

केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न

केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, भरडधान्य पिकांचा प्रचार-प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी निर्माण करणे तसेच उत्पादित मालाला बाजारपेठेशी जोडणी मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने सेल्को फाउंडेशन व मिलेट नाऊ यांच्या सहकार्याने मिलेट्स महोत्सव २०२६ यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ शास्त्रज्ञ व […]

नंदुरबार

एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर शेजवा शाळेत संपन्न

एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर शेजवा शाळेत संपन्न नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत एकदिवसीय स्काऊट गाईड शिबिर निसर्ग रम्य परिसरात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते तर शिबिराचे उद्घाटक पिंपळोद केंद्राचे केंद्रप्रमुख हिरामण वाघ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेजवा गावाचे […]

नंदुरबार

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट विद्यार्थ्यांचे यश,

प्रा. गो. हू .महाजन न्यू हायस्कूलातील पाच स्काउट  विद्यार्थ्यांचे यश, राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी चाचणी परीक्षासाठी पात्र तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित प्राचार्य भाईसाहेब गो. हू .महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे पाच स्काऊट विद्यार्थी उत्तीर्ण झाले.असून राज्य पुरस्कार चाचणी शिबिरसाठी यश मिळाले […]

नंदुरबार

धवळी विहीर व अमोनी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे वंधत्व निवारण व आरोग्य शिबिरे संपन्न

धवळी विहीर व अमोनी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे वंधत्व निवारण व आरोग्य शिबिरे संपन्न नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी विविध ठिकाणी वंधत्व निवारण, गर्भधारणा तपासणी, जंतनिर्मूलन व लसीकरण शिबिरे यशस्वीरीत्या राबविण्यात आली. दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे धवळी विहीर, ता. तळोदा येथे आयोजित शिबिरात वंधत्व निवारण, […]

नंदुरबार

तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी

तळोद्यातील प्रमुख वास्तूंना लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याची शिवसेनेची निवेदनात मागणी तळोदा : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर झटलेले, महाराष्ट्रातील कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत स्व. अजित पवार यांची विकासगाथा तळोदा वासियांच्या स्मरणात सदैव राहावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद तळोदा येथे  निवेदन सादर करण्यात आले आहे.     याबाबत निवेदनात नमूद […]

नंदुरबार

गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यश

गांधी संस्कार परीक्षेत डोंगऱ्यादेव विद्यालयाचे यशनंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुका विधायक समिती, संचलित श्री डोंगऱ्यादेव माध्यमिक विद्यालय, कोकणीपाडा येथील विद्यार्थ्यांनी गांधी संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.                      सशक्त, बलशाली, वैचारिकदृष्ट्या समृद्ध व अहिंसक समाज निर्मितीसाठी अहिंसा, प्रेम, साधी राहणी व शांतीचा संदेश अखिल विश्वाला देणाऱ्या महात्मा गांधीजींचे तत्त्वज्ञान पुढील पिढीला देणे […]