नंदुरबार

नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती; उत्तम जाधव

नवीन रिक्षा, टॅक्सी परवान्यांच्या ‘खुले धोरणा’ला स्थगिती;उत्तम जाधव नंदुरबार, दिनांक 12 मार्च,  (जिमाका वृत्त) :नवीन ऑटो रिक्षा-टॅक्सी परवान्यांच्या सध्याच्या ‘खुले धोरणा’ला तात्काळ प्रभावाने स्थगिती देण्यात आली असून, नवीन इरादापत्रे देण्याचे काम थांबवण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. राज्यातील विविध संघटनांकडून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी […]

नंदुरबार

“महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’;प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात”जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत

“महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’;प्रशासन व प्रसारमाध्यमांतील समन्वयाने गैरसमज दूर होतात”जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत नंदुरबार, दिनांक 11 मार्च, (जिमाका वृत्त) :“जमिनीचा ‘सातबारा कोरा’ असेल तर व्यवहार पारदर्शक व सुरक्षित होतात; त्याचप्रमाणे प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमध्ये पारदर्शक संवाद असेल तर शासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो. महसूल विभाग हा शासनाच्या स्वच्छ प्रतिमेचा ‘7/12’ असतो,” तो […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन व शी.ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) होळी उत्साहात साजरी करण्यात आली.होळीच्या सणाला पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा, रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि होळी पेटवताना प्रदूषण कमी होईल अशा पद्धती अवलंबाव्यात, याबाबत […]

नंदुरबार

सिंगपूर  येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश

सिंगपूर  येथे महिला दिन उत्साहात साजरा; ग्रामीण महिलांना स्वावलंबनाचा संदेश अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तालुक्यातील सिंगपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार व महिला आर्थिक विकास महामंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणे तसेच शासकीय योजना, प्रक्रिया उद्योग आणि […]

नंदुरबार

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, प्लॅन इंडिया यांच्या Self-Care for New Moms and Kids Under 5 प्रकल्पांतर्गत, तसेच Reckitt यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या […]

नंदुरबार

लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, आरोग्याबाबत जागरूकता तसेच समाज आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा होता. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून […]

नंदुरबार

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न-न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न-न्यायमूर्ती किशोर संत शहादा:- विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून नागरिक स्वतःच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवतील, यातूनच या शिबिराचा उद्देश साध्य होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी व्यक्त केला. शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण […]

नंदुरबार

राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी

राजकीय दबावाला बळी पडून नेमलेली बेकायदेशीर अभ्यास समिती -राजेंद्र पाडवी यापूर्वीही,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी बंजारा हा आदिवासी नाही,असा अहवाल दिलेला असतांना पुन्हा समिती नेमण्याची गरज काय? तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्य सरकारने बंजारा समाजाला आदिवासींत समावेश करण्याबाबतची नेमलेली समिती रद्द करण्यासाठी बिरसा आर्मीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाडवी यांनी मुख्यमंत्री व आदिवासी […]

खान्देश जळगाव धुळे नंदुरबार

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी  बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड

धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था नूतन कार्यकारिणी बिनविरोध निवड; चेअरमन पदी किसन पावरा यांची निवड नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे- नंदुरबार- जळगाव ग्रामपंचायत अधिकारी पतसंस्था चेअरमन, व्हाईस चेअरमन, निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी नंदुरबार जिल्ह्यातील किसन पावरा, व्हाईस चेअरमन पदी शिंदखेडा गटातील संजय पुंडलिक पाटील, मानद सचिव पदी शिरपूर गटातील चंपालाल पावरा, […]

नंदुरबार

शेजवा  माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा

शेजवा माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो: नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती संगीता गोखले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, आशा वर्कर यशोदा वसावे, […]