Business नंदुरबार

ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर

ग्रामीण उद्योजकतेला नवी दिशा; कहाटूळ येथील ‘ग्रीष्मा मशरूम युनिट’ला जिल्हाधिकाऱ्यांची भेटमहिला बचत गट व युवकांसाठी मशरूम उद्योगाला चालना देण्यावर भर नंदुरबार | दि. 23 मे शहादा तालुक्यातील कहाटूळ येथे कार्यरत असलेल्या “ग्रीष्मा मशरूम युनिट”ला मा.डॉ.मित्ताली सेठी, जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी भेट देत मशरूम उत्पादन प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर आणि उद्योग व्यवस्थापनाचा सविस्तर आढावा घेतला.      घनश्याम पाटील […]

नंदुरबार पालघर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान: पालघर जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हा दौरा; तळवे आणि गव्हाळी ग्रामपंचायतींची केली पाहणी! नंदुरबार: सन २०२५-२६ या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत केलेल्या कामांच्या जिल्हास्तरीय मूल्यांकनासाठी पालघर जिल्हा परिषदेची उच्चस्तरीय समिती सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीचा नंदुरबार जिल्हात तळवे आणि […]

नंदुरबार

रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ

रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर ,रोझवा पुनर्वसनसह परिसरात खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक कापूस लागवडीस प्रारंभ झाला असून परिसरात ऊन सावली काहीशी मृगछाया राहत असल्याने कापूस लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.कापूस हे प्रमुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात घेतले जाणारे पीक असून याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून शेतजमीन खोल […]

नंदुरबार

पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न

पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शिवसेना पक्ष हा गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे. युवक […]

धुळे

जन भागीदारी अभियान अंतर्गतच्याशिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे जिल्ह्यात जन भागीदारी अभियानास प्रारंभ

जन भागीदारी अभियान अंतर्गतच्याशिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे जिल्ह्यात जन भागीदारी अभियानास प्रारंभ धुळे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत (DA-JGUA) जन भागीदारी अभियानाची जिल्ह्यात सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत होणाऱ्या शिबिरांचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री […]

नंदुरबार

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उद्योजकता शिबिर संपन्न

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न तळोदा, दि. 18 मे 2026 : सप्त नगरी न्यूज ब्युरो:-कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, नंदुरबार तथा बेनिहेजा सामाजिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने शामली हॉटेल, तळोदा येथे आदिवासी उद्योजकता शिबिर उत्साहात संपन्न झाले. आदिवासी समाजातील युवकांनी […]

जळगाव

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा —जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा —जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ जळगाव दिनांक 18 मे (जिमाका)- पिकांची उत्पादकता वाढवितानाच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक व अधिक कार्यक्षम नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. इफको […]

नंदुरबार

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता;नागरिकांना आगाऊ औषधे घेण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 18 मे 2026 (जिमाका)अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ बुधवार, 20 मे 2026 रोजी देशभरात लाक्षणिक संप पुकारला आहे . या बंदमध्ये राज्यातील सर्व ठोक व किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार असल्याने नंदुरबार शहर व जिल्ह्यातील बहुतांश खाजगी […]

जळगाव

नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांचे पालकमंत्र्यांकडून आभार जळगाव दिनांक 18 मे – (जिमाका)- उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नारपार – गिरणा नदीजोड योजना आता प्रत्यक्ष गतीकडे वाटचाल करत असून, ही योजना जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांसाठी खऱ्या अर्थाने जलसंजीवनी […]

जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश ; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका जळगाव, दि. १६ मे (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने मिशन मोडवर कामे करावीत. बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून […]