Politics खान्देश

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी जळगाव, दि. २२ – : महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे […]

नंदुरबार

25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

25 जूनला जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक नंदुरबार, दिनांक 22 जून (जिमाका):शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक येत्या गुरुवार, दिनांक 25 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नियोजन भवन सभागृह येथे पार […]

खान्देश महाराष्ट्र मुंबई शहर

शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांसाठी 36 हजार 585 कोटींची राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधयके पावसाळी अधिवेशनात मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस    राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना होणार कर्जमाफीचा लाभ कर्जमाफी हे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे साधन;पावसाचा अंदाज पाहून पेरण्या करण्याचे आवाहन मुंबई, दि. 21 : शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी हा राज्य शासनासाठी राजकीय […]

नंदुरबार

सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणी सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन!

शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करा -बिरसा फायटर्सची मागणीसातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन! सातबारा कोरा करा; अन्यथा तीव्र आंदोलन! नंदुरबार :- राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण १००% कर्जमाफी करा, सातबारा कोरा करा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे […]

नंदुरबार

शेजवा शाळेत योग दिन उत्साहात साजरा

शेजवा शाळेत योग दिन उत्साहात साजरा नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित, बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते.यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना योग अभ्यासाविषयी व आपले शरीर निरोगी,तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे.म्हणून तो दररोज व […]

नंदुरबार

कुपोषणमुक्त व निरोगी गावांच्या दिशेने ठोस पाऊल! माळ गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष दौरा

कुपोषणमुक्त व निरोगी गावांच्या दिशेने ठोस पाऊल! माळ गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष दौरा धडगाव | दि. 19 जून नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण व आरोग्यविषयक उच्च जोखीम असलेल्या गावांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव तालुक्यातील माळ गावाला भेट देऊन ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य व महिला-बालविकास विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार नंदुरबार, दिनांक 19 जून  (जिमाका):आकांक्षित जिल्हा अंतर्गत सन 2026-27 च्या जिल्हा वार्षिक विकास आराखडा योजनेतून जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी चालू खरीप हंगाम 2026-27 मध्ये तृणधान्य (Minor Millets) पिकाच्या क्षेत्रात वाढ करणे आणि पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व वाढवणे, या उद्देशाने ही विशेष मोहीम […]

नंदुरबार

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप

दोडे गुजर समाजाकडून विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव निम्मित वह्यांचे वाटप तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- स्थानिक जिल्हा परिषद शाळा क्रमांक ८ व ९  मधील नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. नवीन वर्गात प्रवेश करतानाच हातात नव्या कोऱ्या वह्या […]

नंदुरबार

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तळोदा तालुक्यातील मोकससमाळ आणि मोठीबारी येथील दोन महत्त्वपूर्ण साकव पुलांचे उद्घाटन मा. आमदार राजेशदादा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या […]

नंदुरबार

नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न

नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न तळोदा : नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे […]