मुंबई / सप्त नगरी न्युज ब्युरो मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2025चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.. बेला, चामोर्शी, नांदगाव-मनमाड, पनवेल, […]
महाराष्ट्र
लाखापुर फॉरेस्ट माध्यमिक विद्यालयाचा मुंबई नेहरू सायन्स सेंटर व मुंबई दर्शन अभ्यास दौरा, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणूक.
तळोदा / सप्त नगरी न्युज Iतळोदा तालुक्यातील लाखापुर फॉरेस्ट येथील माध्यमिक विद्यालयाचा शैक्षणिक अभ्यास दौरा नुकताच मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मुंबई येथील नेहरू सायन्स सेंटरला भेट देत ज्ञानवर्धक अभ्यास दौरा पूर्ण केला.मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिकांचे आत्मचरित्र, महत्त्वपूर्ण शोध, […]
जलसंधारणासाठी वनराई बंधारे हे नंदुरबार जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान
नंदुरबार जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व आणि फायदे नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला, आदिवासी व काहीसा दुर्गम भाग असलेला जिल्हा आहे. या भागात पावसाचे प्रमाण अनियमित असून अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत जलसंधारणासाठी वनराई बंधारे हे नंदुरबार जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहेत. नंदुरबारमध्ये […]
आकांक्षित जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावीअतिरिक्त सचिव पियुष सिंह
नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर, :आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून, त्यांची पूर्ण प्रयत्नाने अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांनी केले. भारत सरकार उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हा […]
‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गतजिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची सुविधा-कैलास पवार
नंदुरबार, दिनांक 19 डिसेंबर, :भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “एक देश एक रेशन कार्ड” (One Nation One Ration Card – ONORC) या महात्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आता देशभरातील कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यातील ई-पॉइंट ऑफ सेल (e-POS) यंत्रणायुक्त रास्त भाव दुकानातून आपले अन्नधान्य उचलण्याची […]
तळोदा येथे महाराष्ट्र होमगार्ड 79 वा वर्धापन निमित्त सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा
तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा येथील होमगार्ड पथकाकडून होमगार्ड 79 वर्धापन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला. होमगार्ड संघटनेची स्थापना 6 डिसेंबर 1946 साली भारताचे तत्कालिन प्रधान मंत्री मुरारजी देसाई यांनीकेली. कालांतराने पूर्ण भारतात होमगार्ड संघटना स्थापन झाली.आज 79 वा वर्धापन दिनानिमित्त तळोदा होमगार्ड पथकाकडूनतळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप […]
अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सवस्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान
अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त नंदुरबारमध्ये जागरूकतेचा उत्सवस्पर्धा, परिसंवाद व योजनांची सविस्तर माहिती; गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शकांचा सन्मान नंदुरबार, दिनांक 18 (जिमाका वृत्त) :अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांची जाणीव, समान संधी व सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन नंदुरबार येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा नियोजन विभाग यांच्या […]
याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय करावी, शिवसेनेचे विज कंपनीला निवेदन
शहादा / सप्त नगरी न्युज शहादा तालुक्यातील कन्साई ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या याहामोगीपाडा व खाकरपानीपाडा येथे त्वरित विद्युतीकरण करुन तात्काळ विजेची सोय उपलब्ध करुन देणे बाबतचे निवेदन शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वात शिवसेने तर्फे वीज वितरण कंपनीचे शहादा विभागाचे उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील यांना देण्यात आले आहे. शहादा तालुका शिवसेने मार्फत […]
आदर्श ग्राम अभियानांतर्गत तळवे व पाचोराबारी-बारीपाडा येथे सिकलसेल सप्ताह – जनजागृती व तपासणी कार्यक्रम
नंदुरबार / सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलनाच्या दिशेने ठोस पावले उचलत आदर्श ग्राम अभियान अंतर्गत तळवे व पाचोराबारी ग्रामपंचायतींमध्ये सिकलसेल सप्ताहानिमित्त जनजागृती व तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी तळवे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मा. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी […]
तोरणमाळ पर्यटनविकासासाठी मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची पाहणी व आढावा बैठक
नंदुरबार /सप्त नगरी न्युज नंदुरबार जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस व एकिबेकी संस्थेच्या प्रतिनिधींनी तोरणमाळ येथे भेट देऊन पर्यटनविकासाशी संबंधित विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भेटीच्या दरम्यान तोरणमाळ येथील ग्रामीण मार्टसाठी प्रस्तावित जागेची पाहणी तसेच […]










