सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल […]
महाराष्ट्र
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो 208 व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे […]
साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर
साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान सोहळा कृतिशील माणसे भोवतालही आनंदी करतात, हे सिद्ध करणाऱ्यांचा सन्मान : डॉ. तारा भवाळकर सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो सदैव कृतिशील माणसे स्वतः आनंदी राहतातच, पण आपल्या कृतीशीलतेने भोवतालही आनंदित करतात. सातारकर साहित्यिकांनी अशी कृतीशीलता सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गार संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य […]
सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन
सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील […]
ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती
ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरीत ध्वजारोहण सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक नगरी सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ आज […]
तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरा तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवार दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती मनीषा मगरे , हंसा कलाल, शिखा श्रीवास्तव व मिल्क […]
जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी नंदुरबार, / सप्त नगरी न्युज ब्युरो:जिल्हा वार्षिक विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज, ०१ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. या पाहणीत व्हिजन माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्नवेध अन्न तपासणी प्रयोगशाळा या दोन्ही प्रकल्पांचा समावेश […]
जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम
जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो भारतीय संस्कृतीत जेष्ठांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन समाजाला नेहमीच दिशा देणारे असतात. याच भावनेतून आणि ‘जेष्ठांचा सन्मान, आमचा अभिमान’ हे […]
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल धूळे / सप्त नगरी न्युज ब्युरो धुळे शहरात सध्या परिवर्तन, प्रगती आणि विकासाची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती भाजपसाठी अत्यंत अनुकूल असून दोंडाईचा […]
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.
कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कारागृहातील बंद्यांना (कैद्यांना) कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध […]










