शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागतशिक्षणाचा उत्सव शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील निर्णयसकाळी 10 वाजता तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात होणार प्रवेशोत्सव नंदुरबार, दिनांक 14 जून 2026 (जिमाका):शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नव्या गणवेशातील उत्साह, हातातली नवी पुस्तके, डोळ्यांतली स्वप्ने आणि शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले […]
महाराष्ट्र
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावीच्या दगडाची विधीवत पुजा आणि ब्रह्मध्वजारोहण पुणे, दि. १३ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसेच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आले. यानंतर त्यांनी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे सुरू […]
नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ
नशामुक्तीतून सदृढ समाजाची निर्मिती करूया – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यात नशामुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ गांजा व अमली पदार्थांबाबत गोपनीय माहिती देण्यासाठी पोलीस विभागाकडून संपर्क क्रमांक कार्यान्वित कोल्हापूर, दि. १३ : जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी तंबाखू, सिगारेट, गांजा यांसारख्या मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले असून, याचे विनाशकारी परिणाम केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित न […]
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण डीपीडीसीतून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाहन खरेदी.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पण डीपीडीसीतून दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची वाहन खरेदी . कोल्हापूर दि : 13 ( जिमाका ) जिल्हा पोलीस दलास जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून आज राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नवीन २६ वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज […]
हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ
हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! ‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ नंदुरबार | दि. १२ जून २०२६ पर्यावरणपूरक, सुंदर आणि राहण्यायोग्य शहराच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नंदुरबार’ अभियानाला आज नवापूर चौफुली परिसरातून हिरवी सुरुवात मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांचे हरितीकरण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. १३ : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा […]
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे !अपर मुख्य सचिव विकास खारगे
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी व्हावे !अपर मुख्य सचिव विकास खारगे नंदुरबार, दिनांक 13 जून 2026 (जिमाका):महसूल विभाग हा केवळ जमिनींच्या नोंदींचा विषय नसून नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण, आदिवासी व वंचित घटकांना न्याय, शासकीय जमिनींचे संवर्धन आणि विकासकामांना गती देणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा, महसूल सेवा अधिक सुलभ व […]
धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन ‘ अजिंक्य’ चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल मुंबई, दि.१२ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र […]
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामीण पेयजल धोरण सादरीकरण बैठक पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई, दि. १२ :- सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना […]
निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न
निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न जळगांव : दिनांक: १२ जून, २०२६ जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक दुरचित्रवाणी परिषदेद्वारे (VC) संपन्न झाली. बैठकीतील प्रमुख […]










