लाखापूर माध्यमिक विद्यालयातील ई-कचरा संकलन मोहीम पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थी अन् शिक्षकांचा पुढाकार तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात पर्यावरणासमोर उभ्या ठाकलेल्या ‘ई-कचरा’ (इलेक्ट्रॉनिक कचरा) या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी तळोदा तालुक्यातील लाखापूर येथील माध्यमिक विद्यालयात विशेष ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक जबाबदारीचे […]
महाराष्ट्र
तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा – शहादा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न
तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा – शहादा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न शहादा तालुका पंचायत समिती, (शिक्षण विभाग) यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा येथील प्रशस्त क्रीडांगणावर अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना देणे, भविष्यातील सक्षम व गुणवत्तापूर्ण […]
तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र
तळोदा नगर परिषदेत भाजप-शिवसेनाची युती ; शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्र तळोदा सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा शहराच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी व आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये नगरपरिषद निवडणूक पश्चात शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येण्यासाठी व चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठी भाजप-शिवसेनाची नैसर्गिक युती अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला […]
तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळीपर्यावरण रक्षणाचा संदेश.
तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळीपर्यावरण रक्षणाचा संदेश. तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो मकर संक्रांतीचा सण जवळ येत असताना तळोदा शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत आहे. मात्र, पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरणारा नायलॉन मांजा वापरू नये, असा संदेश देण्यासाठी आज श्री. बडादादा फाउंडेशन सदस्य यांनी नायलॉन मांजाची […]
तळोदा येथे मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ जयंती साजरा, वयोवृद्ध मातापित्यांसोबत राहत असलेल्या संयुक्त कुटुंबाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान…
तळोदा येथे मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ जयंती साजरा…वयोवृद्ध मातापित्यांसोबत राहत असलेल्या संयुक्त कुटुंबाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान… तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथे मराठा समाजाच्या वतीने आदर्श मातृत्वाचे प्रतिक, छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला परिवर्तन चळवळ, मराठा समाज युवा […]
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
नांदेड | सप्त नगरी न्युज ब्युरो “हिंद-दी-चादर”श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, […]
माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले
तळोदा, ता. ९ सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५३ वे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. १) फेब्रुवारी रोजी लोकमान्य बाळ गंगाधर चेंबूर, मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनाला नाशिक विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले यांनी केले. महामंडळाच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये शिक्षकेतर बांधवांच्या […]
ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जि.प शाळांमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब
ॲड.राम रघुवंशी मित्र मंडळातर्फे तालुक्यातील पूर्व भागातील 500 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कोपर्ली गटात जि.प शाळांमध्ये कार्यक्रम; विद्यार्थ्यांना मिळाली मायेची ऊब नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील कोपर्ली जिल्हा परिषद गटात राम रघुवंशी मित्र मंडळाचा वतीने 500 विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप करण्यात आले.सध्या थंडीच्या कडाका सुरू असून, विद्यार्थ्यांचे आरोग्य जपता यावे यासाठी होळ […]
मधुमक्षिका पालनातून शाश्वत शेती व उत्पन्नवाढीस चालनाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट
मधुमक्षिका पालनातून शाश्वत शेती व उत्पन्नवाढीस चालनाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला भेट नंदुरबार | दि. 08 सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात शाश्वत शेती, उत्पन्नवाढ आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधुमक्षिका पालन प्रात्यक्षिक युनिटला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित […]
रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन
रस्ता सुरक्षा अभियानात ऊस वाहतूक वाहनांवर रिफ्लेक्टर, पादचाऱ्यांना ‘वॉक ऑन राईट’चे मार्गदर्शन धाराशिव दि.८ रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जिल्हाभर विविध उपक्रम रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने दिनांक ०१/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या कालावधीत जिल्हाभर विविध कार्यक्रम राबविण्यात आले. मांजरा साखर कारखाना परिसरात ट्रॅक्टर-ट्रेलरला रिफ्लेक्टर लावण्याची विशेष मोहिम राबविण्यात आली. […]










