नंदुरबार

नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

नंदुरबार व नवापूर तालुक्यांच्या कामकाजाचा आढावा : उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नंदुरबार उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ जानेवारी  रोजी नंदुरबार येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नंदुरबार व नवापूर तालुक्यांचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह दोन्ही तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक उपस्थित होते. या […]

नंदुरबार

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न

अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगावची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उत्साहात संपन्न महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने अक्काराणी लोकसंचालित साधन केंद्र, धडगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी कै. एस. व्ही. हायस्कूल, ठाकूर, धडगाव येथे मोठ्या उत्साहात […]

सातारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात, विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर मायेचा हात… विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सातारा/फलटण, दि. ०२ :- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव […]

Uncategorized

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रितीसंगमावर केले स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन सातारा दि.२- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, […]

Business महाराष्ट्र

राज्यात ७१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन

राज्यात ७१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन    सप्त नगरी न्युज ब्युरो   राज्यात सद्यःस्थितीत 777 लाख 41 हजार 466 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.1 टक्के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 71 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन तयार झालेले आहे. राज्यातील 206 साखर कारखान्यांकडून प्रतिदिन 10 लाख 43 हजार 550 मे.टन ऊसगाळप सुरू असून हंगाम […]

आंतरराष्ट्रीय राजकारण राष्ट्रीय

नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार

नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार नितीन नवीन गोव्यात निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी संघटना आणि बूथ समित्या, नवीन कार्यालयांना भेटी देणे, श्रद्धांजली वाहणे आणि कामगार अधिवेशनांना उपस्थित राहणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सप्त नगरी न्युज ब्युरो ३१ जानेवारी, नवी दिल्ली: अमित शाह आसाम आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सांभाळत असताना, भाजप […]

महाराष्ट्र रायगड

रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय. म्हसळा नगरपंचायतीत सात सदस्य अपात्र.

रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिला राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय. म्हसळा नगरपंचायतीत सात सदस्य अपात्र. शिंदे गटाला बसला मोठा धक्का. म्हसळा नगरपंचायतीत पक्षादेशाचे उल्लंघन करत नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश. रायगड|सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी […]

नंदुरबार

वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत माजी विद्यार्थ्यां च्यावतीने स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप

अक्कलकुवा |सप्त नगरी न्युज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खेळाचा पोशाख (स्पोर्ट ड्रेस) भेट दिला यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, सतीश माहेश्वरी, कांतीलाल पाडवी, नरेश पाडवी, केंद्रप्रमुख साठे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख बाबूलाल बुवा, […]

Politics महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या शपथविधी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस […]

जळगाव

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;पालकमंत्री गुलाबराव पाटीलपालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन

गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे;पालकमंत्री गुलाबराव पाटीलपालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे उद्घाटन जळगाव, दिनांक 26 जानेवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):बॅक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवसाय शाखेतून शेतकरी, महिला बचत गट, कामगार व गरजू घटकांना बँकेमार्फत अधिकाधिक आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 44 […]