नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्याच्या हक्कासाठी आ.राजेश पाडवींचा पाठपुरावा महत्वपूर्ण नर्मदा प्रकल्पातील १० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार –शुभम चौधरी.

नंदुरबार जिल्ह्याच्या हक्कासाठी आ.राजेश पाडवींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्वपूर्ण नर्मदा प्रकल्पातील १० टीएमसी पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार –शुभम चौधरी. नंदुरबार | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-  नर्मदा प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हक्काचे १० टीएमसी पाणी राज्याला उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी ऐतिहासिक आणि विकासाला नवी दिशा देणारा असल्याची प्रतिक्रिया […]

नंदुरबार

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो- महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  प्रवीण समाधान भोटकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांच्या नियुक्तीपत्रानुसार, […]

नंदुरबार

शेजवा शाळेत वनविभागा अंतर्गत सीड बाॅल चे प्रात्यक्षिके

शेजवा शाळेत वनविभागा अंतर्गत सीड बाॅल चे प्रात्यक्षिके नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो – नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत नंदुरबार सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत सीड बॉल चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते यावेळी सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारच्या वनपाल श्रीमती […]

नंदुरबार

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट नंदुरबार जिल्हाधिकारी तथा जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा यांच्या विद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. मित्ताली सेठी यांनी जवाहर नवोदय विद्यालय, अक्कलकुवा येथे भेट देऊन विद्यालयाच्या विविध शैक्षणिक, निवासी व विद्यार्थी कल्याणाशी संबंधित उपक्रमांचढावा घेतला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी […]

Uncategorized

दिशा समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलजीवन मिशनची कामे गतीमान करण्याच्या सूचना

दिशा समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलजीवन मिशनची कामे गतीमान करण्याच्या सूचना 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com

नाशिक

नाशिकमध्ये अंमली पदार्थांवर मोठी कारवाई… राजस्थानचा गॅस रिपेअरर पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकमध्ये अंमली पदार्थांवर मोठी कारवाई… राजस्थानचा गॅस रिपेअरर पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल ५१ किलो ‘डोडा’ अफूची बोंडे व चुरा जप्त!…. नाशिक शहरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पंचवटी परिसरातील दत्त नगरमध्ये गॅस रिपेअरिंगच्या आडून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या राजस्थानच्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. सुभाष मंगलाराम […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश

तळोदा महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सैनिकांचे यश तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:-येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककातील द्वितीय वर्षातील बी प्रमाणपत्र उत्तीर्ण दोन कॅडेट्स आणि तृतीय वर्षातील सतरा छात्रसैनिकांनी सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सचा प्रमाणपत्र देवून गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यापक शिक्षण मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे उपाध्यक्ष […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार जिल्ह्यासाठी ₹3,879 कोटींचा वार्षिक पत आराखडा मंजूर प्राधान्य क्षेत्रातील कर्जवाटपात 99.09 टक्के उद्दिष्टपूर्ती; एमएसएमई व किसान क्रेडिट कार्ड योजनांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश नंदुरबार, दि. 2 सप्त नगरी न्यूज ब्युरो:-जिल्ह्यातील कृषी, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी आर्थिक वर्ष 2026-27 साठी ₹3,879.09 कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास (Annual Credit Plan) मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी […]