यशस्वी अभियानाबद्दल आरोग्य सेविका लीना हिरणवाळे सह टीमचा विशेष पुरस्काराने सन्मान नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज शिबीर अंतर्गत अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्राने सन 2025 ते 2026 मध्ये झालेल्या दोनशे सात यशस्वी प्रसुती बदल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
हातोडा येथे सूर्य कन्या तापी माता जन्म उत्सव साजरा; तापी माता नदी पात्रात साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजन..
हातोडा येथे सूर्य कन्या तापी माता जन्म उत्सव साजरा.. तापी माता पात्रात साडी चोळीचा आहेर अर्पण करून पूजन.. तळोदा शहारा पासून जवळच असलेल्या गुजरात राज्यातील हातोडा येथील श्री तापेश्वर महादेव मंदिर परिसरात सूर्य कन्या तापी माता जन्मोत्सव मोठया भक्ती भावाने साजरा करण्यात आला. सुनिल पाडवी व सौ रंजना पाडवी यांनी सपत्नीक तापी मातेची पुजन करून […]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड जाहीर कळंब /प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दि.19 जुलै 2026 रोजी कळंब पत्रकार भवन येथे पत्रकारांची एक व्यापक बैठक घेऊन या बैठकीमध्ये अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कळंब […]
राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड
राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ एकत्रित राजपूत युवा संघटना प्रदेश उपाध्यक्ष पदी तळोद्याचे श्यामसिंह राजपूत यांची निवड नंदुरबार : देशातील सर्वात मोठी राजपूत युवा संघटना असलेल्या ‘श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना’ (एकत्रित राजपूत युवा संघटना) च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी तळोद्याचे श्यामसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत […]
पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा
पुस्तकातून विद्यार्थी यश, नेमसुशील समुहाच्या कार्याचे प्रतिबिंब उमटले मान्यवरांचे प्रतिपादन नेमसुशिल शैक्षणिक समूहात पुस्तक प्रकाशन सोहळा तळोदा सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा नुकताच पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश पाडवी, आमदार चंद्रकांत रघुवंशी, संस्थाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, मातोश्री मनोरमा मगरे, इंजि. वतनकुमार मगरे, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी […]
काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
काँग्रेस कमिटीच्या शहर व तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर धडगाव- वालसिंग वळवी, तळोदा- राहुल पावरा, अक्कलकुवा शिवराम वळवी, नंदुरबार- विजय राजपूत, नवापूर- जालमसिंग गावीत, शहादा- मदन पावरा, मोलगी विभाग- सोन्या वसावे. नंदुरबार | सप्त नगरी न्यूज: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून राज्यातील विविध तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. प्रदेश काँग्रेस कमिटीने एका […]
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार
वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे १,५०० हून अधिक सीड बॉल तयार शहादा | सप्त नगरी न्यूज ब्युरो :- वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शहादा येथील स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सध्याच्या काळात वाढते वार्षिक तापमान, विकास कामांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि […]
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी
तोरणमाळ होम स्टे प्रकल्पाला गती; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची प्रत्यक्ष पाहणी तोरणमाळ | दि. 18 जुलै नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या तोरणमाळ येथील होम स्टे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी होम स्टेची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध मूलभूत सुविधा व कामांच्या प्रगतीची सविस्तर […]
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट-उपमुख्यमंत्री ‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण पुणे, दि.१६: राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड […]
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द: पालकमंत्री हसन मुश्रीफ • शहादा तालुकास्तरीय बैठकीत विविध योजनांचा घेतला आढावा • विषबाधा झालेल्या समाज कल्याण वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची केली विचारपूस नंदुरबार, दिनांक 17 जुलै 2026 (जिमाका): दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने […]









