नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे विद्यार्थी प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न तळोदा : नेमसुशील इंग्लिश मीडियम स्कूल, तळोदा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थी प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे शाळा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे […]
Tag: स्वागत
नेमसुशिल समूहात नवोगतांचे स्वागत
नेमसुशिल समूहात नवोगतांचे स्वागत तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात नवोदित विद्यार्थ्यांचे अध्यात्म व तंत्रदान यांचा संयुक्त मेळ घालून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुरोहित करवी मंत्रोच्चारन व रोबोटीक वेल कम डान्सच्या सादर करण्यात आले.यावेळी नेमसुशिल शैक्षणिक समूहातील संचालिका सोनाभाभी तुरखीया संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखीया संस्था स्नेही अर्जुनभाई उपस्थित होते पालक मोठ्या […]
शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा सन 2026-27 च्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे […]
दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
दिव्यांग शाळांमध्ये पहिला दिवस उत्साहात साजराविद्यार्थ्यांना भोजन आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप कोल्हापूर, दि. 15(जिमाका) : नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ ची सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदमयी वातावरणात सुरु करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षकांमार्फत त्यांचे औक्षण करुन विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शैक्षणिक […]
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासावी : अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण मालेगाव, दि. 15 जून, 2026 (उमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचन संस्कृती जोपासल्यास भविष्यात त्यांचा आत्मविश्वास व विचारशक्ती वाढते. तसेच भाषेविषयी गोडी निर्माण होऊन समाजाबद्दल संवेदनशीलता विकसित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासासाठी नियमित वाचनाची सवय लावून वाचन संस्कृती जोपासावी, असे […]
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली!
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली! पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सहवास प्रवेशोत्सवासह ‘नशामुक्त कोल्हापूर’ची शपथ कोल्हापूर, दि. १५ : उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आज नव्या उत्साहात सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे […]
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणिसर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणिसर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांतून शैक्षणिक वर्ष 2026-27 चा उत्साहात शुभारंभ, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत नंदुरबार, दिनांक 15 जून 2026 (जिमाका):“शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात […]
शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागतशिक्षणाचा उत्सव शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील निर्णयसकाळी 10 वाजता तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात होणार प्रवेशोत्सव
शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे करणार नवागतांचे स्वागतशिक्षणाचा उत्सव शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संवेदनशील निर्णयसकाळी 10 वाजता तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात होणार प्रवेशोत्सव नंदुरबार, दिनांक 14 जून 2026 (जिमाका):शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नव्या गणवेशातील उत्साह, हातातली नवी पुस्तके, डोळ्यांतली स्वप्ने आणि शाळेच्या उंबरठ्यावर ठेवलेले […]
जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून
जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून अहिल्यानगर, दि. ११ जून :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन […]
बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोपविकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे
बुलढाण्यात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत; डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोपविकासकामे वेगाने पुढे नेण्याचा संकल्प-डॉ.प्रविणकुमार देवरे बुलढाणा (जिमाका), दि. 7 : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 6 एप्रिल रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे प्रशासनाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेली […]










