मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती […]
Tag: सन्मान
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याची राज्यात भरारी; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना पुरस्कार
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याची राज्यात भरारी;जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना पुरस्कार नंदुरबार, दिनांक 19 एप्रिल (जिमाका) :- राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय […]
ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
जिल्ह्याचा सुपुत्र संतोष मोरे यांना ‘शौर्य पदक’; जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार ऑपरेशन सिंदुरमध्ये गाजविले शौर्य बुलढाणा (जिमाका) दि. १ : सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील सुपुत्र व भारतीय लष्कराच्या ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालियनचे हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गाजविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आज […]
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदक
वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी ; वन संरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दलविभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सुवर्ण तर वनरक्षक अरविंद मांडवकरांना रजत पदकरत्नागिरी, दि.26 (जिमाका) : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्ये वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावरुन पदक बहाल करुन गौरविण्यात येते. विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, […]
सेवाभावाचा सन्मान : धडगाव येथे ‘आशा डे’ उत्साहात संपन्न
सेवाभावाचा सन्मान : धडगाव येथे ‘आशा डे’ उत्साहात संपन्न नंदुरबार | दि. 24 मार्च : धडगाव येथे पार पडलेला “आशा डे” कार्यक्रम सेवाभाव, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह संचारला. या प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तब्बल 110 […]
पर्यावरण संवर्धनात तळोदा नॅशनल हायस्कूलचा शिक्षक शब्बीर मन्सुरी यांचा गौरव
पर्यावरण संवर्धनात तळोदा नॅशनल हायस्कूलचा शिक्षक शब्बीर मन्सुरी गौरवतळोदा (जि. नंदुरबार) |सप्त नगरी न्यूज ब्युरो राष्ट्रीय हरित सेना व इको क्लब अंतर्गत पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय कार्याची दखल घेत नॅशनल हायस्कूल तळोदा येथील शिक्षक शब्बीर मन्सुरी यांचा प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.हे प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह माननीय गजेंद्र हिरे, वनसंरक्षक, सामाजिक […]
अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सन्मान
अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, दि.२३ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६’ हा अतिउत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे रविवार, दि.२२ फेब्रुवारी […]
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आंदोलकांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आंदोलकांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो अखिल भारतीय किसान सभा च्यावतीने शेतकरी आंदोलनात सहभाग व योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील सात शेतकरी आंदोलकांचा सन्मान करण्यात आला. दि. 17 रोजी आदर्श विद्यालय चेंबूर याठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेल्या किंवा योगदान दिलेल्या शेतकरी योद्धांचा सन्मान […]
पिंपळोदची कन्या ते आदर्श उद्योजिका – रमिला वसावे यांना ‘आद्या पुरस्कार’
पिंपळोदची कन्या ते आदर्श उद्योजिका – रमिला वसावे यांना ‘आद्या पुरस्कार’ नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथील सौ. रमिला कालूसिंग वसावे यांना समाजात प्रेरणादायी बदल घडविल्याबद्दल ‘आद्या पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि Indian Direct Selling Association यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाविकास २०२६ : महाराष्ट्र डायरेक्ट सेलिंग समिट’ अंतर्गत हा सन्मान […]
पदापेक्षा माणुसकी मोठी असते…जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे
पदापेक्षा माणुसकी मोठी असते…जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्शनिमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचेधाराशिव दि.३ फेब्रुवारी (जिमाका) २ फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. सेवेची तब्बल ३५ वर्षे पूर्ण […]










