नंदुरबार

मलेशियात वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेतसाठी निवड

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात एक अभिमानास्पद अशी बाब ठरली असून तळोदा येथील प्राचार्य भाईसाहेब गो.हु .महाजन व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमरदीप महाजन यांची मलेशिया येथे होणाऱ्या वर्ल्ड स्कूल समिती या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदे साठी निवड झाली.                      या जागतिक परिषदेत सहभागी झाले. जगभरातील शाळांचे प्रमुख […]

नंदुरबार

कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ’आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ तळोदा तालुक्यातील काही शाळांनी या उपक्रम राबविले

कालचे विद्यार्थी – आजचे आधारस्तंभ‘आठवणींमधून कृतज्ञतेकडे’ तळोदा|सप्त नगरी न्युज ब्युरो माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या विकासातील सहभाग अधिक सशक्त व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे अनिवार्य करणारा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान […]

नंदुरबार

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल

जि. प. शाळा, मौलीपाडा येथे ‘अभ्यास गट’ उपक्रमातून गुणवत्ता वृद्धीकडे वाटचाल नवापूर / सप्त नगरी न्युज नवापूर तालुक्यातील जि. प. शाळा, मौलीपाडा ही शाळा पर्यावरणपूरक वृक्षसंवर्धन, स्वच्छ, सुंदर व सुरक्षित परिसरामुळे आदर्श शालेय वातावरण निर्माण करणारी शाळा म्हणून ओळखली जाते. हिरवळ, विविध प्रकारच्या वृक्षांचे उत्तम संवर्धन आणि शिस्तबद्ध परिसरामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी पोषक वातावरण तयार झाले […]

नंदुरबार

‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम

‘माझी शाळा – माझी कौशल्यशाळा’ : जि. प. शाळा वरूळ येथील कौशल्याधारित शिक्षणाचा आदर्श उपक्रम आजच्या स्पर्धात्मक व झपाट्याने बदलणाऱ्या युगात केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी व व्यवहारज्ञानात्मक कौशल्यांचा विकास होणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच विचारातून जिल्हा परिषद शाळा वरूळ, केंद्र शिंदे, तालुका व जिल्हा नंदुरबार येथे “माझी शाळा – माझी कौशल्यशाळा” […]

नंदुरबार

वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचनातून ज्ञानसमृद्धीकडे : शाळेत पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार येथील स्वा. सै. श्री. गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी तसेच शाळेत वाचनसंस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशाने पुस्तक विक्री व पुस्तक पेढी उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते […]