आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे अमरावती |सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही […]
Tag: राजकारण
नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार
नितीन नवीन गोवा दौऱ्यावर, संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार नितीन नवीन गोव्यात निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यांनी संघटना आणि बूथ समित्या, नवीन कार्यालयांना भेटी देणे, श्रद्धांजली वाहणे आणि कामगार अधिवेशनांना उपस्थित राहणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. सप्त नगरी न्युज ब्युरो ३१ जानेवारी, नवी दिल्ली: अमित शाह आसाम आणि पश्चिम बंगालची जबाबदारी सांभाळत असताना, भाजप […]
सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद
सोलापूर | सप्त नगरी न्युज ब्युरो सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने सोमवारी सोलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर शहराच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला. आपली शहरं विकसित झाली पाहीजेत या विचारातून […]
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल
धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल धूळे / सप्त नगरी न्युज ब्युरो धुळे शहरात सध्या परिवर्तन, प्रगती आणि विकासाची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती भाजपसाठी अत्यंत अनुकूल असून दोंडाईचा […]
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी प्रवीणसिंह राजपूत यांची निवड
नंदुरबार जिल्हा भाजपा किसान मोर्चा महामंत्री पदी मोड येथील प्रवीणसिंह भटेसिंह राजपूत यांची निवड करण्यात आली निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, नंदुरबार किसान मोर्चा […]