राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा नांदरखेडा, नंदुरबार | दि. १२ जून २०२६ ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रभावीपणे मिळत आहेत का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. श्री. विकास खारगे यांनी आज आयुष्मान […]
Tag: भेट व पाहणी
वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद
वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद धडगाव तालुका | कुंभरी | दि. 12 मे 2026 सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत विकासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कुंभरी, निगदी, […]
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना
तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना तळोदा | दि. 11 मे नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा […]
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पालकमंत्री जयकुमार रावल
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पालकमंत्री जयकुमार रावल धुळे, दिनांक 4 एप्रिल, (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. पालकमंत्री […]
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश शिर्डी, दि. ३ एप्रिल :- अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे […]
रुग्णांना दर्जेदार आरोग्य् सेवा उपलब्ध करून द्याव्यात रुग्णांना दर्जेदार आरोग्य् सेवा उपलब्ध करून द्याव्यात जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांची पाहणी
रुग्णांना दर्जेदार आरोग्य् सेवा उपलब्ध करून द्याव्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांची पाहणी धुळे, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांनी रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सोनवणे यांनी जिल्ह्यातील शिरपूर, दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय […]
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुरबाड तालुक्यात दौरा; विकासकामांचा सखोल आढावा ठाणे, दि. २७ : ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी गुरुवार, दि. २६ मार्च, २०२६ रोजी मुरबाड तालुक्याचा दौरा करून विविध ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे तसेच सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाच्या सर्वसमावेशक व लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने अधिक सजग […]
प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज; गोमाई नदी पुलाच्या कामाचीही पाहणी
प्रकाशा गावाच्या पाणी प्रश्नावर प्रशासन सज्ज; गोमाई नदी पुलाच्या कामाचीही पाहणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा गावाच्या पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी श्री. कृष्णकांत कनवरिया यांनी दिनांक २३ मार्च २०२६ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गोमाई नदीवरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यासोबतच प्रकाशा […]
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलीकोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केलीकोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी धुळे, दि. 25 मार्च, (जिमाका वृत्तसेवा) : आर्थिक वर्षाअखेरीच्या अनुषंगाने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 नुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज जिल्हा कोषागार कार्यालयास भेट देवून वार्षिंक तपासणी केली. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित , अपर कोषागार अधिकारी गोरख वाल्डे, नितीन नंदन, उप कोषागार अधिकारी भास्कर आंळदे, […]
कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट
गृप ग्राम पंचायत कात्रीत महिला उद्योजक घडविणारआदिवासी विकास मंत्र्याने केले सुर्यदर्शन नैसर्गिक सिताफळ प्रक्रिया उदयोगाचे केले कौतुक … कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून महिलांना ५० हजार तर बचत गटांना ७.५० लाखांपर्यंत मदतीचे निर्देश; सिताफळ पल्पिंग युनिट व […]










