अहिल्यानगर

सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते

सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ साजरा अहिल्यानगर, दि. १० : इंटरनेटचा वापर वाढत असताना त्याचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर तसेच डिजिटल माध्यमांवरील चुकीची माहिती यासारख्या बाबींचा धोका वाढत असल्याने, […]

बीड

बीडच्या अंबाजोगाईमध्ये तीन हजार प्लास्टिक बाटल्यांचा साकारला अनोखा मनोरा

बीडच्या अंबाजोगाईमध्ये तीन हजार प्लास्टिक बाटल्यांचा साकारला अनोखा मनोरा बीड|सप्त नगरी न्यूज ब्युरो अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या घरातील प्लास्टीक बाटल्या जमा करून त्या बाटल्यांचा मनोरा तयार केला.                 अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आपल्या घरातील प्लास्टीक बाटल्या जमा करून त्या बाटल्यांचा मनोरा तयार केला. या […]

उस्मानाबाद (धाराशिव)

बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम

बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम धाराशिव दि.६ |सप्त नगरी न्युज ब्युरो बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख […]

नंदुरबार

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

कोठार आश्रम शाळेत गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त ‘हिंदी की चादर’ उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो गुरु तेगबहादूर जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘हिंदी की चादर’ हा उपक्रम कोठार येथील आश्रम शाळेत उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या […]

नंदुरबार

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये व्यापक जनजागृती नंदुरबार|सप्त नगरी न्युज ब्युरो शीख धर्मातील महान गुरू, ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षनिमित्त धर्मस्वातंत्र्य, मानवता, परोपकार, सेवा, साधेपणा व सत्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा […]