Business नंदुरबार व्यवसाय

कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट

गृप ग्राम पंचायत कात्रीत महिला उद्योजक घडविणारआदिवासी विकास मंत्र्याने केले सुर्यदर्शन नैसर्गिक सिताफळ प्रक्रिया उदयोगाचे केले कौतुक … कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून महिलांना ५० हजार तर बचत गटांना ७.५० लाखांपर्यंत मदतीचे निर्देश; सिताफळ पल्पिंग युनिट व […]

धुळे

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचीआर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचीआर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज धुळे तालुक्यातील आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घुगे, डॉ. सलोनी पाटील, औषध निर्माता अधिकारी सुनील पेटकर, शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी भाग्यश्री […]

नंदुरबार

राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची मा. कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी

राष्ट्रीय महामार्ग 752G व गोमाई पुलाच्या कामांची  कृष्णकांत कनवरिया (IAS) यांची पाहणी शहादा|सप्त नगरी न्यूज ब्युरो दि. 16 रोजी राष्ट्रीय महामार्ग 752G अंतर्गत मौजे चांदसैली येथील गट क्र. 97 मधील भूसंपादन झालेल्या क्षेत्राची उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवरिया यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत भूसंपादन प्रक्रियेची सद्यस्थिती, जमिनीचा ताबा, प्रलंबित बाबी तसेच पुढील […]

नंदुरबार

इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची पाहणी

इयत्ता १२ वी मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांची पाहणी नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो इयत्ता १२ वीच्या मंडळ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी एकलव्य विद्यालय तसेच जी.टी.पी. शाळा येथे भेट देऊन परीक्षा प्रक्रियेचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी त्यांनी परीक्षा केंद्रावरील सर्व व्यवस्था, प्रश्नपत्रिकांच्या वितरणाची गोपनीय पद्धत, विद्यार्थ्यांची उपस्थिती, आसनव्यवस्था तसेच आवश्यक मूलभूत सोयी-सुविधांची सविस्तर […]