तंत्रज्ञान व विज्ञान नंदुरबार

ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम : गावातून घडणार महिला उद्योजक !

ग्रामपंचायत भुजगाव आणि CYDA संस्थेचा आदर्श उपक्रम : गावातून घडणार महिला उद्योजक ! नंदुरबार | सप्त नगरी न्युज ब्युरो मुख्यमंत्री पंचायत राज अभियान व आदर्श ग्राम अभियान अंतर्गत CYDA संस्था नंदुरबार आणि ग्रामपंचायत भुजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य प्रक्रिया उद्योग विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला 100 पेक्षा अधिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त […]

रायगड

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न.

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जिल्हा कारागृहातील बंद्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कारागृहातील बंद्यांना (कैद्यांना) कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कारागृहातील बंदी सुटून गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध […]

नंदुरबार

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी

धडगाव येथे पशुपालकांसाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ यशस्वी धडगाव /सप्त नगरी न्युज ब्युरो बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मूल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम’ शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी सुर्यदर्शन शेतकरी प्रोड्यूसर कंपनी लि., कात्री, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम […]

रायगड

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात, मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश.

निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षणास सुरूवात. मतदान केंद्राकरीता सुसज्ज असे एकूण ७२५ पथके करण्यात आली गठीत. अनुपस्थितांवर कडक कारवाईचे निर्देश. रायगड / सप्त नगरी न्युज ब्युरो रायगड – रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील पनवेल महानगरपालिकेची निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीतपणे पार पाडावी यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक […]

नंदुरबार

पेसा दिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा येथे पेसा मोबीलायझर व सामूहिक वनहक्क समित्यांचे प्रशिक्षण

नंदुरबार /सप्त नगरी न्युज ब्युरो पेसा दिवसाच्या अनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या माध्यमातून सर्व पेसा मोबीलायझर तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्यांसाठी सखोल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश जिल्ह्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या वनसंपदा अ‍ॅपच्या माध्यमातून वैयक्तिक व सामूहिक वनहक्क धारकांना विविध […]