नंदुरबार

नेमसुशिल समूहात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

नेमसुशिल समूहात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे शासकीय विधिज्ञ ऍड.स्वर्णसिंग गिरासे तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे वरिष्ठ कायदेतज्ञ ऍड. मधुकर कलाल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण होते मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी विद्यामंदिरातील विद्यार्थी करवी लव यू जिंदगी आणि स्वागत नृत्याचे आयोजन करण्यात आले यावेळी संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया संचालिका सोनाभाभी तुरखीया उपाध्यक्ष डी एम महाले सचिव संजयभाई पटेल वतनकुमार मगरे संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखिया आशाबेन अजमेरा डॉ.संजयकुमार शर्मा डॉ.सूर्यकांत पंजराळे मुख्या.निमेश सूर्यवंशी सर शाळा संचालक सदस्य संतोष केदार मोती बँक जनरल मॅनेजर गणेश पाटील व्यवस्थापक वसंत पाटील नितीन वाणी अल्पेश देसाई सुनील मराठे प्रा.सुनिल गोसावी प्रा. प्रशांत बोबळे निषाद माळी आदी उपस्थित होते.
नेमसुशिल शैक्षणिक समूहात वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्यात विशेष प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रसंगी मनोगतातून ऍड.कलाल व ऍड.गिरासे यांनी आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशेष कौतुकास्पद आदर्श गणपती शिव तांडव पथक तर आदर्श शिक्षक प्राचार्य सुनिल परदेशी व सचिन पाटील आदर्श वाहनचालक अजय पाडवी यांना पुरस्कृत करण्यात आले प्रसंगी नेमसुशिल क्रीडा महोत्सव चषक नेमसुशिल प्राथमिक व माध्यमिक यांना देण्यात आला संस्थेच्या वतीने आदर्श पालकांना देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल प्रशांत शिंपी मुख्या.गणेश बेलेकर मुख्या.श्रीमती भावना डोंगरे उप प्राचार्या सौ.कल्याणी वडाळकर सौ.अर्चना पाडवी सौ.मनिषा पाटील विद्यामंदीरातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुवर व रेखा मोरे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रियांशी माळी व जान्हवी पवार यांनी केले.

तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे शासकीय विधिज्ञ ऍड.स्वर्णसिंग गिरासे, तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे वरिष्ठ कायदेतज्ञ ऍड. मधुकर कलाल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण होते.

                        कार्यक्रमास मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी विद्यामंदिरातील विद्यार्थी करवी लव यू जिंदगी आणि स्वागत नृत्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष निखिलभाई तुरखीया, संचालिका सोनाभाभी तुरखीया, उपाध्यक्ष डी एम महाले, सचिव संजयभाई पटेल, वतनकुमार मगरे, संस्था समनव्यक हर्षिलभाई तुरखिया, आशाबेन अजमेरा, डॉ.संजयकुमार शर्मा, डॉ.सूर्यकांत पंजराळे, मुख्या.निमेश सूर्यवंशी, शाळा संचालक सदस्य संतोष केदार, मोती बँक जनरल मॅनेजर गणेश पाटील, व्यवस्थापक वसंत पाटील, नितीन वाणी, अल्पेश देसाई, सुनील मराठे, प्रा.सुनिल गोसावी, प्रा. प्रशांत बोबळे, निषाद माळी आदी उपस्थित होते.

                     नेमसुशिल शैक्षणिक समूहात वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते त्यात विशेष प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी मनोगतातून ऍड.कलाल व ऍड.गिरासे यांनी आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विशेष कौतुकास्पद आदर्श गणपती शिव तांडव पथक तर आदर्श शिक्षक प्राचार्य सुनिल परदेशी व सचिन पाटील आदर्श वाहनचालक अजय पाडवी यांना पुरस्कृत करण्यात आले.

प्रसंगी नेमसुशिल क्रीडा महोत्सव चषक नेमसुशिल प्राथमिक व माध्यमिक यांना देण्यात आला संस्थेच्या वतीने आदर्श पालकांना देखील विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी प्रिन्सिपल प्रशांत शिंपी मुख्या.गणेश बेलेकर मुख्या.श्रीमती भावना डोंगरे उप प्राचार्या सौ.कल्याणी वडाळकर सौ.अर्चना पाडवी सौ.मनिषा पाटील विद्यामंदीरातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण कुवर व रेखा मोरे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी प्रियांशी माळी व जान्हवी पवार यांनी केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *