नेवासा बुद्रुक येथे अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची मोठी कारवाई; तब्बल २८ लाखांचे ७० तराफे आगीच्या भक्ष्यस्थानी ! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेल्या सक्त सूचनांनुसार, नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात धडक मोहीम राबवली आहे. काल, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते मध्यरात्री ०१:०० वाजेपर्यंत नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात हे विशेष […]
अहिल्यानगर
अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी
अतिवृष्टीने बाधित गावांतील नुकसानाची केंद्रीय पथकाकडून पाहणी अहिल्यानगर|सप्त नगरी न्यूज ब्युरो अहिल्यानगर, दि. १२ – जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आपत्तीपश्चात गरजांच्या मूल्यांकनासाठी केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानाची […]
सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
सुरक्षित इंटरनेट विषयावर व्यापक स्वरूपात जागृती करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सुरक्षित इंटरनेट दिन’ साजरा अहिल्यानगर, दि. १० : इंटरनेटचा वापर वाढत असताना त्याचा सुरक्षित, सजग आणि जबाबदार वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीचा गैरवापर तसेच डिजिटल माध्यमांवरील चुकीची माहिती यासारख्या बाबींचा धोका वाढत असल्याने, […]
अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न
अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न मुंबई|सप्त नगरी न्यूज ब्युरो अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, रस्ते, शिक्षण, […]
जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया विविध विकासकामांची केली पाहणी
जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया विविध विकासकामांची केली पाहणी अहिल्यानगर, दि. ९ तालुक्यातील जमीन महसूल वसुलीचे उद्दिष्ट तातडीने पूर्ण करत फेरफारच्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. अहिल्यानगर तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया मार्गदर्शन करत होते. यावेळी […]
जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ६ कोटी १२ लाखांच्या कामांचा शुभारंभ
जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ६ कोटी १२ लाखांच्या कामांचा शुभारंभ शिर्डी,दि.७ :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ६ कोटी १२ लाख रुपये निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. केंद्र व राज्य शासनाच्या […]
भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील; शिर्डी विकासात आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा
भंडारदरा शताब्दी महोत्सवाचा सर्वंकष आराखडा तयार करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विकासात आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवा अहिल्यानगर, दि. ५ सप्त नगरी न्युज ब्युरो भंडारदरा धरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त महोत्सवाचा सर्व विभागांनी समन्वयातून सर्वंकष कृती आराखडा तयार करावा, तसेच शिर्डी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने भाविकांची सोय लक्षात घेऊन आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवत शिर्डीचा विकास आराखडा तयार […]
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर, पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण
अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण अहिल्यानगर, दि. ५ :- सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या मदतीचे वितरण आज पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे […]
शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश
शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश शिर्डी, दि.३ :- साईबाबा समाधी मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पिळवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानातूनच पूजासाहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या व खासगी पार्किंगचा आग्रह धरणाऱ्या एजंटांवर आता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १५२ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई […]
वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
वरवंडी सौर प्रकल्पामुळे आश्वी पंचक्रोशी भारनियमनमुक्त होणार – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी,|सप्त नगरी न्युज ब्युरो दि. २ फेब्रुवारी वरवंडी येथील सौरऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून शिबलापूर येथील वीज उपकेंद्रामुळे भारनियमनाच्या समस्येतून गावांची मुक्तता होणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. […]










