नंदुरबार

पिंपळखुटा येथील सीएफआर समितीला राज्यस्तरीय ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार

पिंपळखुटा येथील CFR समितीला राज्यस्तरीय ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFR) यांना वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय व आदर्श कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०२६ […]

नंदुरबार

प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या तळोदा नगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन

प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यानगरसेविका जयश्री महाले यांचे रामदास आठवले यांना निवेदन तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा  नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील सामाजिक, शैक्षणिक व पायाभूत विकास कामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका सौ. जयश्री हंसराज महाले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री […]

नंदुरबार

तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव

तळवे ‘जय बलराम शेतकरी गट’ ठरला ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट’ पुरस्काराचा मानकरी, नंदुरबार जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते गौरव तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या तळवे (ता. तळोदा) येथील ‘जय बलराम शेतकरी गट’ ला मानाचा समजला जाणारा ‘ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट २०२६’ […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर प्रारंभ

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा तालुक्यातील नर्मदानगर येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव नर्मदा नगरात आयोजित करण्यात आले.        दि. 2 रोजी शिबिराचे उद्घाटन राजेंद्र माळी व उदय सूर्यवंशी (माजी सैनिक) यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालय कार्यकारणीचे अध्यक्ष भरत माळी हे […]

नंदुरबार

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार सीईओ नमन गोयल यांच्या हस्ते वितरण

भुजगाव ग्रामपंचायतीला ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत’ राज्यस्तरीय पुरस्कार नंदुरबार / सप्त नगरी न्युज:ग्रामविकासाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामपंचायत भुजगावला ॲग्रोवल्डतर्फे दिला जाणारा ‘ॲग्रोवल्ड आदर्श ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. हा सन्मान 3 जानेवारी रोजी आयोजित ॲग्रोवल्ड कृषी प्रदर्शनात प्रदान करण्यात आला.            ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच कविता पावरा, रोजगारसेवक सुभाष […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती साजरी

तळोदा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.                         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. आर. डी. मोरे हे होते. तर प्रमुख प्रा. एल. एन. पाटील, प्रा. के. एम. शिंदे,  मनिष कलाल, पवन शेलकर,  जितेंद्र चौधरी,  योगेश महाजन,  महेंद्र सामुद्रे व विद्यार्थी उपस्थित होते.        […]

नंदुरबार

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

नवागाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी तळोदा तालुक्यातील नवागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत थोर समाजसुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळीविद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.                                कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका विजयालक्ष्मी पाडवी, वनश्री पावरा, स्मिता तडवी तसेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या […]

नंदुरबार

तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरा तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवार दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली.                    कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती मनीषा मगरे , हंसा कलाल, शिखा श्रीवास्तव व मिल्क […]

नंदुरबार

जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

जिल्हा वार्षिक विकास आराखड्यातील दोन महत्त्वाच्या प्रयोगशाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी नंदुरबार, / सप्त नगरी न्युज ब्युरो:जिल्हा वार्षिक विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात आलेल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांची मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज, ०१ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर पाहणी केली. या पाहणीत व्हिजन माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच अन्नवेध अन्न तपासणी प्रयोगशाळा या दोन्ही प्रकल्पांचा समावेश […]

नंदुरबार

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो भारतीय संस्कृतीत जेष्ठांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन समाजाला नेहमीच दिशा देणारे असतात. याच भावनेतून आणि ‘जेष्ठांचा सन्मान, आमचा अभिमान’ हे […]