नंदुरबार

मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ;ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन-खासदार गोवाल पाडवी 25 फेब्रुवारी ते 01 मार्चदरम्यान 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले

मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ;ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन-खासदार गोवाल पाडवी25 फेब्रुवारी ते 01 मार्चदरम्यान 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले नंदुरबार, दिनांक 25 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनीसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “नंदिनी महोत्सव” हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे प्रतीक […]

नंदुरबार

अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलावदत्तात्रय जाधव

अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलावदत्तात्रय जाधव नंदुरबार, दिनांक 25 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले जे.सी.बी.वाहन क्रमांक BR-27-GA-1358 चा लिलाव 05 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. सदर जे.सी.बी. […]

नंदुरबार पर्यटन महाराष्ट्र

तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव

तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव तोरणमाळ / नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक […]

नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात वार्षिक संमेलनाचे आयोजन

तळोदा महाविद्यालयात वार्षिक संमेलनाचे आयोजन तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो येथील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, कला व सांस्कृतिक कार्यक्रमात आपले गुण-कौशल्ये सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.                       कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा-पूजनाने करण्यात आली. यावेळी काॅलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. उपाध्यक्ष रोहित […]

नंदुरबार

अवैध वाहतूक करतांना सागवानी लाकडासह पिकअप वाहान जप्त; अक्राणी व बिलगांव वन कर्मचाऱ्यांच्या पथकाची कारवाई

अवैध वाहतूक करतांना सागवानी लाकडासह पिकअप वाहान जप्त… अक्राणी व बिलगांव वन कर्मचाऱ्यांच्या पथकाची कारवाई…. धडगाव |सप्त नगरी न्यूज ब्युरो राजबर्डी-धडगाव रस्त्याने अक्राणी व बिलगाव रेंज स्टाफसह संयुक्तपणे रात्रीची गस्त करीत असतांना पहाटे ४ वाजता महिंद्रा कंपनीची पांढ-या रंगाची मॅक्स पिकअप क्रमांक एम.एच. ०४ बी. यु. ४७६५ वाहन सुमारे २ लाख ६० हजार रुपये या […]

नंदुरबार

तळोदा नगरपरिषदेतील अपूर्ण विकासकामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांच्या सूचना

तळोदा नगरपरिषदअंतर्गत अपूर्ण विकासकामे विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे नगराध्यक्षांच्या सूचना तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरोतळोदा नगरपरिषद क्षेत्रांतर्गत सुरू असलेली विविध विकासकामे जलदगतीने आणि उच्च दर्जा राखून पूर्ण करण्याच्या सूचना लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. भाग्यश्री चौधरी यांनी दिल्यातएका विशेष बैठक दि .२३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजता नगरपरिषद कार्यालयात आयोजन करण्यात आले होते. सदर […]

नंदुरबार

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरण

लुपिन फाउंडेशनमार्फत ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे वितरणतळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्युमन वेल्फेअर अँड रिसर्च फाउंडेशन तळोदा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या “सुधारित कापूस आदर्श पद्धत” प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध शाश्वत शेतीविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अल्प सहभाग रक्कम घेऊन ३० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साहित्याचे […]

नंदुरबार महाराष्ट्र मुंबई शहर

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते देशातील पहिल्या आदिवासी बोलीभाषा एआय प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते देशातील पहिल्या आदिवासी बोलीभाषा एआय प्रकल्पाचा शुभारंभ मुंबई, दि. २२ सप्त नगरी न्यूज साधी लिपीबद्धही न झालेल्या आदिवासी बोलीभाषेला डिजीटल जगात स्थान देणारा देशातील पहिला एआय प्रकल्प नंदुरबार जिल्हा प्रशासनाने विकसित केला आहे. ‘अस्तित्व’ (Astitva) असे नाव असलेल्या या प्रकल्पाचा अधिकृत शुभारंभ आज मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित अॅग्री. […]

नंदुरबार

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजारांवर ज्येष्ठांची आरोग्य तपासणी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी राष्ट्रीय वयोश्री योजनेतून हजारांवर ज्येष्ठांची आरोग्य तपासणी नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 1 हजार पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली.दरम्यान, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नगरपालिकेचा माध्यमातून कार्यालय बांधून देण्यात […]

नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आंदोलकांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आंदोलकांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो अखिल भारतीय किसान सभा च्यावतीने शेतकरी आंदोलनात सहभाग व योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतकरी योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील सात शेतकरी आंदोलकांचा सन्मान करण्यात आला. दि. 17 रोजी आदर्श विद्यालय चेंबूर याठिकाणी महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनात सहभाग घेतलेल्या किंवा योगदान दिलेल्या शेतकरी योद्धांचा सन्मान […]