
अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प – मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो
राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे मत तळोदा येथील दि. मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. अर्थ संकल्पावर तळोदा दि मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया यांनी प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की,
अजितदादांच्या स्वप्नांना पूर्णत्वाकडे नेणारा शेतकरी , कामगार व सर्व सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणारा , प्रोत्साहन देणारा उत्साहवर्धक , अर्थसंकल्प विशेषतः सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा तसेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा व स्वाभिमानाने उभा करणारा लघु उद्योगांना , कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देऊन छोट्या व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर करणारा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कडे नेणारा , भविष्याच्या वेध घेत पायाभूत सुविधा विस्तारित करून दळणवळण जलद करण्यास प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे मत दि मोती बँक, अध्यक्ष हर्शिल तुरखिया यांनी व्यक्त केले.
- 1
- 0
- 0
- 0





