नंदुरबार रायगड

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके रायगड-अलिबाग,दि.7(जिमाका): “आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि त्यांचा देदीप्यमान इतिहास हा त्या समाजाचा खरा आत्मा आहे. जल, जमीन आणि जंगल यांचे रक्षण करणाऱ्या या समाजाच्या परंपरांचे जतन करणे ही केवळ शासनाचीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे […]

Business नंदुरबार व्यवसाय

कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट

गृप ग्राम पंचायत कात्रीत महिला उद्योजक घडविणारआदिवासी विकास मंत्र्याने केले सुर्यदर्शन नैसर्गिक सिताफळ प्रक्रिया उदयोगाचे केले कौतुक … कात्रीत महिलांच्या उद्योगाला सरकारची मोठी साथ! आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची सूर्यदर्शन शेतकरी प्रोड्युसर कंपनीला भेट ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून महिलांना ५० हजार तर बचत गटांना ७.५० लाखांपर्यंत मदतीचे निर्देश; सिताफळ पल्पिंग युनिट व […]

नंदुरबार

अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प – मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया

अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प – मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच अजितदादांनी पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ततेकडे नेणारा विकासाभिमुख अर्थसंकल्प असल्याचे मत तळोदा येथील दि. मोती बँकेचे अध्यक्ष हर्शिल तुरखिया यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थ संकल्प सादर करण्यात आला. अर्थ संकल्पावर […]

नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना;आदिवासी विकास, आरोग्य सुविधा, ग्रामीण रस्ते व रोजगार निर्मितीला प्राधान्य नंदुरबार, दिनांक 06 मार्च, (जिमाका वृत्त) :राज्याच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या योजना व तरतुदींचा समावेश करण्यात आला असून विशेषतः आदिवासी विकास, ग्रामीण आरोग्य सुविधा, रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले आहे. आदिवासी बहुल जिल्हा […]

नंदुरबार

प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र इमारतीचे नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबारात शानदार भूमिपूजन

प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र इमारतीचे नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते नंदुरबारात शानदार भूमिपूजन नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित भव्य ओम शांती केंद्राचे गुरुवार 5 मार्च रोजी शानदार भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.शहरातील जिजामाता महाविद्यालया मागील शिक्षक कॉलनीत प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय केंद्र उभारण्यात येणार आहे. या आध्यात्मिक केंद्राच्या […]

नंदुरबार

नेमसुशिल समूहात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा 

नेमसुशिल समूहात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे शासकीय विधिज्ञ ऍड.स्वर्णसिंग गिरासे तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे वरिष्ठ कायदेतज्ञ ऍड. मधुकर कलाल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण होते मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी विद्यामंदिरातील विद्यार्थी करवी लव यू जिंदगी […]

नंदुरबार

हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढआर. एस. इंगळे

हमीभाव तुर खरेदी नोंदणीला 24 मार्चपर्यंत मुदतवाढआर. एस. इंगळे नंदुरबार, दिनांक 05 मार्च, (जिमाका वृत्त) :खरीप हंगाम 2025-26 मध्ये नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या तूर खरेदी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन तूर नोंदणीसाठी आता 24 मार्च, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली […]

नंदुरबार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतसंजय पाटील

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांनाई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतसंजय पाटील नंदुरबार, दिनांक 05 मार्च, (जिमाका वृत्त) :‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु तांत्रिक माहिती भरताना चूक झाली आहे, अशा महिलांना आता माहिती सुधारण्याची 31 मार्च, 2026 पर्यंत संधी देण्यात आली असल्याची […]

आंतरराष्ट्रीय नंदुरबार महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार

नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी NDDB आणि जिल्हा प्रशासनामध्ये सामंजस्य करार आनंद, गुजरात |सप्त नगरी न्यूज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) आणि जिल्हा प्रशासन, नंदुरबार यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार NDDB अध्यक्ष डॉ. मीनेश शाह यांच्या आभासी उपस्थितीत पार पडला. यावेळी […]

नंदुरबार

प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा

प्रजापिता ब्रह्मकुमारी नंदुरबार केंद्राचा आज दिव्य भूमिपूजन सोहळा नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित ओम शांती केंद्र नंदुरबार येथील निर्माणाधीन भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा आज गुरुवार दि. 5 मार्च रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.                   शहरात सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांचा विकास करण्याचे कार्य प्रजापिता ब्रह्माकुमारी […]