नंदुरबार नाशिक महाराष्ट्र

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करानंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन

महिलांचे शोषण करणाऱ्या खरातावर कठोर कारवाई करा नंदुरबार अनिसकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो नाशिक येथे उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन निवासी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.निवेदनात […]

नंदुरबार

अक्कलकुवा पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट इशारा

अक्कलकुवा पंचायत समितीत घाणीचे साम्राज्य; युवा क्रांतीचा प्रशासनाला थेट इशारा अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तालुक्यातील पंचायत समिती अक्कलकुवा कार्यालयाचा संपूर्ण परिसर तसेच कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या मागील भागात भीषण अस्वच्छता निर्माण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासकीय कामकाजाचे केंद्र असलेल्या या ठिकाणीच सर्वत्र प्लास्टिक कचरा, सुकलेले गवत, वाढलेली झुडपे आणि कचऱ्याचे ढीग पसरलेले दिसून येत […]

नंदुरबार

तळोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी समिती जाहीर अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची निवड

तळोदा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी समिती जाहीर अध्यक्षपदी सिद्धार्थ नरभवर यांची निवड तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त शहरात जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी एकमताने समितीची निवड करण्यात आली.सदर या बैठकीत शहरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या […]

नंदुरबार

तळोदा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग

तळोदा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.शनिवारी सकाळी पथराई येथील के.डी. गावित शैक्षणिक […]

तंत्रज्ञान व विज्ञान नंदुरबार

बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड

 बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मास्टर जयेंद्र पावरा याची देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे आयोजित विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये शिकणारा मास्टर जयेंद्र […]

नंदुरबार महाराष्ट्र

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना                    आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांसमोरील वन खात्याच्या कायद्यांचा अडसर दूर […]

नंदुरबार

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे नंदुरबार, दिनांक 13 मार्च,  (जिमाका वृत्त) :नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली […]

नंदुरबार

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न नंदुरबार | दि.: 12 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 56 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनशिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी […]

नंदुरबार

नंदुरबारमध्ये विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांचा ‘चौपाल’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

नंदुरबारमध्ये विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांचा ‘चौपाल’ कार्यक्रम उत्साहात संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील कारागिरांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध व्हावी तसेच स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या वतीने ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडला. या उपक्रमात […]

नंदुरबार

अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत; संतोष कांबळे

अन्न व औषध प्रशासन कार्यालय आता नवीन जागेत;संतोष कांबळे नंदुरबार, दिनांक 12 मार्च,  (जिमाका वृत्त) :अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहायक आयुक्त कार्यालयाचा पत्ता बदलला असून, 1 मार्च, 2026 पासून हे कार्यालय आता नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व कारभार नवीन वास्तू मधून सुरू झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त […]