नंदुरबार

तळोदा श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळच्या वतीने शनेश्वर जयंतीनिमित्त पाणपोईचे शुभारंभ

तळोदा श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळच्या वतीने शनेश्वर जयंतीनिमित्त पाणपोईचे शुभारंभ तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-श्री शनेश्वर जयंतीचे औचित्य साधून येथे एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन शनिगल्ली येथील श्री बडादादा फाउंडेशन व श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.                                      याप्रसंगी किरण पाटील, गोकुळ मिस्तरी, विनोद वंजारी, […]

नंदुरबार

‘श्री गंगा दशहरा उत्सव’ साजरा तळोदा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान आणि नदी पूजन सोहळा संपन्न

‘श्री गंगा दशहरा उत्सव’ साजरा तळोदा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने भव्य स्वच्छता अभियान आणि नदी पूजन सोहळा संपन्न तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, (दिंडोरी प्रणीत) आध्यात्मिक विकास मार्ग व दिंडोरी येथील परमपूज्य गुरुमाऊलींच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तळोदा येथे ‘श्री गंगा दशहरा उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात […]

नंदुरबार

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भरअमृतकाल रस्ते विकास आराखड्यात वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास प्राधान्य

जिल्ह्यातील खासदार-आमदारांच्या बैठकीत आदिवासी भागांच्या रस्ते विकासावर भरअमृतकाल रस्ते विकास आराखड्यात वाड्या-पाड्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यास प्राधान्य नंदुरबार, दिनांक 16 मे 2026 (जिमाका)महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र राज्य रस्ते विकास योजना 2025-2047” अंतर्गत जिल्हास्तरीय अमृतकाल रस्ते विकास आराखड्यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील खासदार व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाली. बैठकीत पुढील वीस वर्षांसाठी राज्याच्या रस्ते विकासाचे […]

नंदुरबार नाशिक

तळोद्याचे डॉ.आदेश जैन नाशिक शहरात आपले वेगळेपण सिद्ध करणार आ. चंद्रकांत रघुवंशी नाशिक येथे डॉ.आदेश जैन डेंटल ऍण्ड रूट कॅनल सेंटरचे शानदार उद्घाटन

तळोद्याचे डॉ.आदेश जैन नाशिक शहरात आपले वेगळेपण सिद्ध करणार आ. चंद्रकांत रघुवंशी नाशिक येथे डॉ.आदेश जैन डेंटल ऍण्ड रूट कॅनल सेंटरचे शानदार उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो :- नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा सारख्या छोट्याशा शहरातून येऊन नाशिक सारख्या महानगरात डॉ. आदेश जैन यांनी स्वतःच्या जिद्द व आपल्या बुद्धी कौशल्यावर, आत्मविश्वासाने डेंटल अँड […]

नंदुरबार

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मागासवर्गीय शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर मागासवर्गीय शिक्षक संघटना व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा. नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक भानुदास रोकडे यांच्याशी विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली प्रथमतः प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना S14 वेतनश्रेणी लागू केल्याबाबत संघटनेमार्फत विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वरी इंदासराव राज्य नेते अशोक बच्छाव व […]

नंदुरबार महाराष्ट्र

शेतमालातील भेसळ व घातक रसायनांच्या वापराला प्रतिबंध;दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई होणारमंगेशकुमार शहा

शेतमालातील भेसळ व घातक रसायनांच्या वापराला प्रतिबंध;दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई होणारमंगेशकुमार शहा नंदुरबार, दिनांक 15 मे 2026 (जिमाका)राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवाना धारक क्षेत्रांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले असून बाजार परिसरात खरेदी-विक्री होणाऱ्या शेतमाल, फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ […]

जळगाव नंदुरबार

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) –: जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या “आदिवासींची होळी” या माहितीपटाला बहुरंग, पुणे आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये उत्कृष्ट संस्कृती संवर्धनपट (माहितीपट) पुरस्कार जाहीर झाला आहे. बहुरंग, पुणे आयोजित या महोत्सवात देश-विदेशातील आदिवासी संस्कृती, परंपरा, रूढी […]

नंदुरबार

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त गावठाणांना विकासाची नवी गती!शहादा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांसाठी ₹4.90 कोटी निधीस मंजुरी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त गावठाणांना विकासाची नवी गती!शहादा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांसाठी ₹4.90 कोटी निधीस मंजुरी चिखली • वाडी • कुकावल गावठाणांमध्ये नागरी सुविधांची होणार उभारणी नंदुरबार, दिनांक 14 मे  (जिमाका)नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शहादा तालुक्यातील चिखली, वाडी आणि कुकावल या पुनर्वसन गावठाणांमध्ये […]

नंदुरबार

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

नंदुरबार

वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद

वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद धडगाव तालुका | कुंभरी | दि. 12 मे 2026 सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत विकासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कुंभरी, निगदी, […]