जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश ! ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा […]

जळगाव

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनमहा पशुधन एक्स्पो-२०२६ च्या अधिकृत लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनावरण

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शनमहा पशुधन एक्स्पो-२०२६ च्या अधिकृत लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनावरण जळगाव, दिनांक 11 फेब्रुवारी,2026 (जिमाका वृत्तसेवा):महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी,२०२६ या कालावधीत परळी वैजनाथ, जि.बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी रोहन घुगे […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जळगाव

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे छत्रपती संभाजी नगर |सप्त नगरी न्यूज ब्युरो देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे येथे कॉरिडॉर होणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. मराठवाडा आणि खान्देशाला रेल्वेद्वारे जोडण्याची घोषणा झाली आहे. देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष […]

Business जळगाव महाराष्ट्र

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ

जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ जळगाव |सप्त नगरी न्यूज ब्युरो जळगाव सुवर्णनगरी गेल्या 24 तासांच्या विश्रांतीनंतर सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचा समोर आला आहे. 24 तासांच्या विश्रांतीनंतर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांचे वाढ झाली असून जीएसटी विना सोन्याचा भाव हा 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे […]

जळगाव नंदुरबार

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला

संगीत विशारद परीक्षेत अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत (गायन) या विषयातील संगीत विशारद परीक्षेत अमळनेर (जि. जळगाव) येथील कु. अनोखी गुरव हिने मुंबई केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवत राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.                         कु. अनोखी गुरव ही […]

जळगाव

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे जळगावात आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे जळगावात आयोजन जळगाव, दि. ३१ (जिमाका) — : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा पदवी प्रधान सभागृह, […]

जळगाव

डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो क्रीडा कार्यमान संशोधनास कॉपीराईट

डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो क्रीडा कार्यमान संशोधनास कॉपीराईट जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा)- : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यरत असलेले क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो स्पॅटीयल झोन अँड परफॉर्मन्स ॲनॅलिसिस ऑफ ॲटॅकर, डिफेंडर अँड टीम” या अभिनव आणि संशोधनात्मक विषयावर प्रतिलिप्याधिकार कार्यालयामार्फत कॉपीराईट हक्क प्राप्त झाले आहेत. या संशोधनामध्ये खो-खो […]

जळगाव

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक

“मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान” – पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक जळगाव | प्रतिनिधी दि. 3 फेब्रुवारी – राज्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना ही शेती उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारी असून ही योजना निश्चितच […]

जळगाव

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत जळगावात ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा)– : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुले […]

जळगाव

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली पिडितांच्या कुटुंबाची भेट, दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन

भुसावळ तालुक्यातील साकरी येथे घडलेल्या दुहेरी हत्येच्या प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली पिडितांच्या कुटुंबाची भेट दोषींवर कठोर कारवाईचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन जळगाव, दि.4 : भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दिनांक २७ जानेवारी रोजी दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या झालेल्या निर्घृण हत्येची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र शोकभावना व अस्वस्थता पसरली आहे. अत्यंत अमानुष पद्धतीने […]