महाराष्ट्र मुंबई शहर

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. १३ मार्च: १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, […]

महाराष्ट्र मुंबई उपनगर मुंबई शहर

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा

आरोग्य विमाधारक केंद्रबिंदू मानून विमा कंपन्या व रुग्णालयांनी सेवा द्यावी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर · विमाधारकांच्या तक्रारींची शासन करणार शहानिशा मुंबई, दि. ११: आरोग्य विमा कंपन्यांकडून क्लेम मंजुरीत येणाऱ्या अडचणी व रुग्णालयांची अवाजवी वैद्यकीय बिले याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, खासगी […]

अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई शहर

अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सन्मान

अहिल्यानगरचे डॉ. संजय घोगरे राज्याचे सर्वोत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक अहिल्यानगर, दि.२३ : ​महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न व महाआरोग्य सन्मान २०२६’ हा अतिउत्कृष्ट जिल्हा शल्यचिकित्सक या प्रथम क्रमांकाचा पुरस्कार अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे रविवार, दि.२२ फेब्रुवारी […]

नंदुरबार महाराष्ट्र मुंबई शहर

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते देशातील पहिल्या आदिवासी बोलीभाषा एआय प्रकल्पाचा शुभारंभ

मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते देशातील पहिल्या आदिवासी बोलीभाषा एआय प्रकल्पाचा शुभारंभ मुंबई, दि. २२ सप्त नगरी न्यूज साधी लिपीबद्धही न झालेल्या आदिवासी बोलीभाषेला डिजीटल जगात स्थान देणारा देशातील पहिला एआय प्रकल्प नंदुरबार जिल्हा प्रशासनाने विकसित केला आहे. ‘अस्तित्व’ (Astitva) असे नाव असलेल्या या प्रकल्पाचा अधिकृत शुभारंभ आज मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित अॅग्री. […]

अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई शहर

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न मुंबई|सप्त नगरी न्यूज ब्युरो अहिल्यानगर जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, सिंचन, रस्ते, शिक्षण, […]

महाराष्ट्र मुंबई शहर

मुंबईतील ८८ लोकल गाड्या तीन महिन्यांसाठी राहणार बंद

मुंबईतील ८८ लोकल गाड्या तीन महिन्यांसाठी राहणार बंद मुंबई|सप्त नगरी न्यूज ब्युरो मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार असून गोरेगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतची लोकल रेल्वे सेवा स्थगित करण्यात येणार आहे.             मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना पुढील तीन महिने मोठ्या गैरसोयीचा […]

महाराष्ट्र मुंबई शहर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले –अपर मुख्य सचिव विकास खारगे मुंबई, दि. 29 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने […]

मुंबई शहर

धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या माजी ग्रंथपाल प्रा.अर्चना पांडे यांचे दुःखद निधन

धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय व कमलाबाई अजमेरा महाविद्यालयाच्या माजी ग्रंथपाल प्रा. अर्चना अरविंद पांडे ( वय ७५ ) यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने पनवेल येथे दुः खद निधन झाले . ग्रंथालय क्षेत्रात त्यांचे नाव लौकीक होते . असंख्य गरीब विद्यार्थ्यांना त्या अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देत असत . त्यांचे पती स्व . अरविंद ए पांडे […]

महाराष्ट्र मुंबई शहर

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीला आवाहन 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” हे नियतकालिक सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया घातला.. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” किंवा “दर्पण दिन” म्हणून साजरा केला जातो.. अनेकांचा गैरसमज असा आहे की, […]

मुंबई शहर

“२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत…”; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार

मुंबई – धारावी पुनर्वसन प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा शहरी विकास प्रकल्प आहे. मागील ४० वर्षापासून धारावीचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु काम पुढे सरकत नव्हते. परंतु आता सरकारने आंतरराष्ट्रीय निविदा काढली आणि त्यात अदानी ग्रुपची निवड झाली. धारावी प्रकल्पात जवळपास २ लाख घरे बनवण्यात येणार आहे अशी माहिती अदानी ग्रुपचे प्रणव अदानी यांनी दिली आहे. एका मुलाखतीत धारावी […]