जनगणना 2027 घरगणना प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी नंदुरबार | दि. 02 जून जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन घरगणना व SIR मॅपिंग कामाची पाहणी केली. दिनांक 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत जिल्हाभरात 2,844 प्रगणकांमार्फत मोबाईल ॲपच्या […]
खान्देश
सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार
सातपुड्याच्या कन्येची राज्यस्तरावर झेप; दिव्या पावरा हिचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार नंदुरबार | दि. 02 जून सातपुड्याच्या दुर्गम भागातील सोन या गावातील कु.दिव्या विजय पावरा हिने आपल्या मेहनत, जिद्द आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र महिला वरिष्ठ फुटबॉल संघात निवड झाली. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांच्या हस्ते कु. दिव्या पावरा हिचा अभिनंदन व सत्कार […]
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न
राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन संपन्न तळोदा : राजमाता अहिल्याबाई होळकरह यांच्या ३0१ व्या जयंतीनिमित्त सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी समाजासाठी दिलेल्या महान योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी मंदिरांचे जिर्णोद्धार, विहिरी बांधणे, रस्ते निर्माण, वृक्षारोपण तसेच समाजप्रबोधनाचे कार्य करून समाजहितासाठी मोठे […]
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेगजलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेगजलसाठ्यांची क्षमता वाढणार; शेतकऱ्यांना सुपीक गाळामुळे दुहेरी लाभ नंदुरबार, दिनांक 01 जून 2026 (जिमाका) :राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग मिळाला असून जलसंधारणासोबतच शेती उत्पादनवाढ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ […]
किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये
किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे […]
वीर सावरकर जयंती निमित्त तळोदा येथे भारत माता पूजन व बौद्धिक कार्यक्रम संपन्न
वीर सावरकर जयंती निमित्त तळोदा येथे भारत माता पूजन व बौद्धिक कार्यक्रम संपन्न तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- विश्व हिंदू परिषद साप्ताहिक सत्संग मंडळ तर्फे तळोदा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित बौद्धिक कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून धुळे विभाग समरसता प्रमुख अॅड. किशोर चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, […]
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गती देण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक जिल्हा दौऱ्यावर; पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी
जळगावच्या केळी निर्यातीला आंतरराष्ट्रीय स्तरावर गती देण्यासाठी केंद्र सरकारचे विशेष पथक जिल्हा दौऱ्यावर; पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी जिल्ह्याची प्रमुख कृषिओळख असलेल्या व जी.आय. मानांकन (GI Tag) प्राप्त ‘जळगाव केळी’ला जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षमपणे पोहोचवण्यासाठी आणि निर्यात साखळी बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष पथकाने नुकताच जळगाव जिल्ह्याचा दौरा केला.कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (MIDH) आणि राष्ट्रीय […]
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ‘मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न; यंत्रणांना सज्जतेचे निर्देश
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ‘मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न; यंत्रणांना सज्जतेचे निर्देश जळगांव दिनांक: २५ मे, २०२६ आगामी मान्सूनचा कालावधी लक्षात घेता, जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव व सर्व प्रमुख शासकीय विभागांची ‘जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठक’ संपन्न झाली. सदर बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा […]
अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयसामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका
अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयसामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका अक्राणी | दि. 27 मे 2026 अक्राणी येथे आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्र विकास, रोजगार हमी योजना आणि निधी नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयात्मक पद्धतीने […]
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नकोमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश नंदुरबार, दिनांक 26 मे 2026 (जिमाका वृत्त) :नंदुरबार येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा […]










