नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील क्रीडा शिक्षक सी. जी. वळवी यांची राष्ट्रीय खो-खो परीक्षक पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले. याआधी देखील सी. जी. वळवी यांनी जिल्हा विभाग स्तरावर विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम […]
खान्देश
शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर शहादा, दि. २६ जून : गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शहादा तालुका कार्यकारिणीची निवड बैठक द्वारकाधीश मंदिर, पिंगाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस संस्थापक सदस्या ॲड. सौ. दीपमाला ताई पाटील, विभागीय प्रमुख सुखदेव लोटन पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 25 जून :आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयआयटी (IIT) मधील उच्च अभ्यासक्रमांना प्रवेश […]
संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी साठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन,
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन… संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी… सप्त नगरी न्यूज ब्युरो:-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे संच मान्यता निकषांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था […]
हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!. धडगाव तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास;सहा -सात महिन्यानंतरही दस्ताऐवज होत नसल्याचा तक्रारी तालुका स्तरावरचं गतिमान सेवा देण्याची बिरसा आर्मीची मागणी
हक्क सोडपत्रक दस्ताऐवज नोंदणी तालुक्याबाहेर!. धडगाव तालुक्यातील नागरिकांना नाहक त्रास;सहा -सात महिन्यानंतरही दस्ताऐवज होत नसल्याचा तक्रारी तालुका स्तरावरचं गतिमान सेवा देण्याची बिरसा आर्मीची मागणी तळोदा:सप्त नगरी न्यूज ब्युरो:- धडगाव तालुक्यात सातबारा वरील हक्क सोडपत्र व नवीन नावे समाविष्ट दस्ताऐवज करण्यासाठी नागरिकांना होत असलेला नाहक त्रास व तहसील कार्यालयात दस्ताऐवजची सोय करून सुधारणा करण्यासंदर्भात बिरसा आर्मीने […]
पत्रकारांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांची सुरक्षा व्यवस्था काढावी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची मागणी
पत्रकारांना जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांची सुरक्षा व्यवस्था काढावी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांची मागणी मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटील याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मुख्यमंत्री […]
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी
शहादा येथील आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० हून अधिक रुग्णांची तपासणी नंदुरबार, दि. 25 जून :मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार) आणि उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदूरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या समुदाय आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये ७० हून अधिक रुग्णांची […]
तळोदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे बोरवणपाडा परिसरातील संपर्क मार्ग बंद ;प्रशासन परिस्थितीवर नियंत्रणासाठी सतर्क
तळोदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे बोरवणपाडा परिसरातील संपर्क मार्ग बंद ;प्रशासन परिस्थितीवर नियंत्रणासाठी सतर्क नंदुरबार, दिनांक 23 जून :तळोदा तालुक्यात मंगळवार, दिनांक 23 जून रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे खर्डी खुर्द ते बोरवणपाडा दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने परिसरातील सुमारे 10 गाव-पाड्यांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून कोणतीही जीवित अथवा पशुहानी झालेली […]
तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा
तळोदा वाढीव मालमत्ता कर विरोधात नागरिकांचा वतीने शिवसेनेत तर्फे पालिकेवर मोर्चा करवाढ रद्द करण्याची मालमत्ता धारकांची मागणी तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नगरपालिकेकडून २०२५-२६ या वर्षासाठी आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाढीव करवाढ रद्द करावी या मागण्यासाठी शिवसेना (शिदे गट) शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ताधारकांची बैठक […]
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम! ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी तळोद्यात स्तुत्य उपक्रम!ग्रामपंचायत अधिकारी हर्षल सोनवणे यांच्याकडून ४८ शाळांतील विद्यार्थ्यांना १००० ‘बालमित्र’ पुस्तके भेट तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-विद्यार्थ्यांमध्ये बालवयापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा भाषिक विकास व्हावा आणि एक ज्ञानसंपन्न पिढी घडावी या उदात्त हेतूने तळोदा येथे एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी हर्षल नानाभाऊ सोनवणे आणि त्यांच्या पत्नी. […]










