सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे 10 दिवस जाहीर चंद्रपूर, दि. 25 : केंद्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2017 च्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत श्रोतगृहे, सभागृह, सामुहिक सभागृह आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ सवलतीचे […]
विदर्भ
गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन
गरजेपेक्षा अधिक पेट्रोल व डिझेल खरेदी करू नका– जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर पॅनिक न होण्याचेही नागरिकांना आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा नागपूर, दि. २५ – अधिक सुरक्षितता आणि अनावश्यक काळजी या दोन गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून ग्राहक भीतीपोटी आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत आहेत. एरव्ही ज्यांना जेवढी गरज आहे तेवढेच इंधन घेण्याचा ग्राहकाचा कल […]
जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात!
जिल्हा परिषद शाळांच्या नवपरिवर्तनासाठी “झेप” उपक्रमाची दमदार सुरुवात! बुलढाणा येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत “झेप” या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 150 नाविन्यपूर्ण शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी यावेळी सांगितले की, शिक्षकांची उपक्रमशीलता ही सृजनशील संशोधनाचेच एक रूप आहे आणि यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठे सकारात्मक बदल घडतील. “झेप” उपक्रमाची खास […]
मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा
मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणारजिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा अमरावती, दि. 24 (जिमाका) : मेळघाटात रस्ते, पाणी, दळणवळण, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांना या सोयी चांगल्या दर्जाच्या मिळण्यासाठी यंत्रणांचा समन्वय असणे आवश्यक आहे. येत्या काळात प्रत्येक क्षेत्राचा विचार करून मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर […]
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका)जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. […]
जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा
जिल्हाधिका-यांकडून माता महाकाली यात्रा पुर्वतयारीचा आढावा चंद्रपूर, दि. 06 : चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेली माता महाकाली यात्रा महोत्सव 19 मार्चपासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध जिल्ह्यातून तसेच इतरही राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्यामुळे त्यांना देण्यात येणा-या सोयीसुविधांबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस […]
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर
आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करा; – आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर नागपूर ,| सप्त नगरी न्यूज ब्युरो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री माननीय नामदार प्रकाशजी आबिटकर यांनी आज नागपूर येथे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण संस्थांचा दर्जा […]
सीएमआरसी प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला
CMRC प्रशिक्षण व अभ्यास दौरा : सक्षम व्यवस्थापनातून सक्षम महिला नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), नंदुरबार अंतर्गत कार्यरत अक्काराणी व प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) कार्यकारिणी सदस्यांची क्षमता वृद्धिंगत करणे, संस्थात्मक व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे तसेच इतर जिल्ह्यांतील यशस्वी महिला उपक्रमांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या उद्देशाने दिनांक ४ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी […]
आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे
आम्हाला एमआयएमच्या पाठिंब्याची गरजच नाही – चंद्रशेखर बावनकुळे अमरावती |सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही एमआयएमला पाठिंबा मागितला नव्हता. एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी स्वतःहून पाठिंबा दिला. याबाबत आमच्यापैकी कुणी त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा केली नव्हती, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. अमरावती महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी आम्ही […]
अमरावती ग्रामीण पोलीस भरती ११ ते २६ फेब्रुवारी; २१४ पदांसाठी २१,२०६ अर्ज
अमरावती ग्रामीण पोलीस भरती ११ ते २६ फेब्रुवारी; २१४ पदांसाठी २१,२०६ अर्ज अमरावती|सप्त नगरी न्यूज ब्युरो अमरावती ग्रामिण पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया ११ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. अमरावती ग्रामिण पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाची भरती प्रक्रिया ११ ते २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या भरती […]










