उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा)उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र […]
पश्चिम महाराष्ट्र
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. […]
योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
योजनांच्या अंमलबजावणीतून लोकशाही मूल्यांची जपणूक – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर राहाता तहसील कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात ; गुणवंतांचा गौरव शिर्डी, दि. २६ जानेवारी २०२६ भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. प्रशासकीय कामकाज पारदर्शक, वेगवान व लोकाभिमुख करणे हेच संविधानातील तत्त्वांचे खरे पालन आहे. या अनुषंगाने प्रशासनाची वाटचाल वेगाने ‘ई-प्रशासन’ कडे […]
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो दि. २७ – मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंगगुणोत्तर सुधारण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केवळ नियमित तपासण्यांवर अवलंबून न राहता, सापळा तपासणी तसेच गुप्त माहितीवर आधारित कारवाई प्रभावीपणे राबविण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात लक्ष केंद्रित करून, […]
लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन
लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन नामवंत मराठी लेखिका शुभदा गोगटे यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. विज्ञान काल्पनिकेपासून लिखाणाला सुरुवात केल्यानंतर यंत्रायणी या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला 1983 यावर्षी महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक विज्ञान आणि गूढ कथा प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य अकादमी […]
आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लाभार्थ्यांना वेळेत दर्जेदार उपचार द्या – पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लाभार्थ्यांना वेळेत दर्जेदार उपचार द्या – पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर, दि २५ सप्त नगरी न्युज ब्युरो शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत. आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत विनाअडथळा पोहोचवून उपचार प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता व समन्वय राखण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील
मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील शासकीय विभागांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय राखावा जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता शौर्य स्तंभा’साठी ५ कोटींची तरतूद पासपोर्ट कार्यालयाच्या अद्ययावत नूतनीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे ५ लाखांचे अनुदान वाढवून थेट १ […]
राष्ट्रगीतांच्या सन्मानात उदासीनता नको : लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस
राष्ट्रगीतांच्या सन्मानात उदासीनता नको : लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस नागरिक नव्हे तर सैनिक आहोत या भावनेतून कृती व्हावी : लेफ्टनंट जनरल एस. एस. हसबनीस ‘वंदे मातरम्’चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांचा स्वानंद फाऊंडेशन, संवाद पुणेतर्फे विशेष सन्मान ‘वंदे मातरम्’चा नारा देत अनेक क्रांतिकारक, जवानांनी आपले आयुष्य पणाला लावत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशप्रेम जागृत करणाऱ्या […]
योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने गतिमान होऊन पारदर्शकपणे काम करावे – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने गतिमान होऊन पारदर्शकपणे काम करावे – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे शासकीय विभागांच्या कामकाजाचा आढावा शिर्डी, दि.२२ राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे. शासकीय निधीतून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता व उपयोगिता जपली जाणे बंधनकारक असून, […]
अहिल्यापुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करावेत- प्रांताधिकारी सचिन इथापे
अहिल्यापुलावरील संरक्षक कठडे तात्काळ दुरुस्त करावेत– प्रांताधिकारी सचिन इथापे पंढरपूर (दि.21) सप्त नगरी न्युज ब्युरो माघ शुद्ध एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 01 फेब्रुवारी असून, श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात तीन ते चार लाख भाविक येतात. या यात्रा कालावधीत अहिल्या पुलावरुन वारकरी भाविकांच्या व इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात […]










