अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले !

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले !

श्रीगोंदा महसूल प्रशासनाने आज धडक कारवाई करत मौजे वांगदरी आणि मौजे म्हसे येथील शेतकऱ्यांचे अडलेले दोन महत्त्वाचे रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत.

​उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांतील रस्ते मोकळे झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासनाच्या या गतिमानतेचे कौतुक होत आहे.

Shrigonda #RevenueDepartment #RoadsOpened #FarmersRelief #Ahilyanagar #SDOShrigonda #TehsildarShrigonda #श्रीगोंदा #तहसील #महसूल

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *