पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे […]
महाराष्ट्र
तळोदा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग
तळोदा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.शनिवारी सकाळी पथराई येथील के.डी. गावित शैक्षणिक […]
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराजस्व समाधान शिबिरात विविध शासकीय दाखल्यांचे वाटप; मांगरुळ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड –अलिबाग , जिमाका, दि.१४- राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कामार्ली महसूल मंडळातील मांगरुळ येथे शिबिराचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार रविंद्र पाटील,प्रांत अधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार […]
बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड
बंगलोर विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी जवाहर नवोदय विद्यालयाचा जयेंद्र पावरा याची निवड अक्कलकुवा |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी मास्टर जयेंद्र पावरा याची देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर येथे आयोजित विज्ञान संवर्धन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता 11वी मध्ये शिकणारा मास्टर जयेंद्र […]
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिनाताई गावित डेडीयापाडा येथे विश्वस्तांशी केली चर्चा; आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी देवीच्या चरणी केली प्रार्थना आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांसमोरील वन खात्याच्या कायद्यांचा अडसर दूर […]
१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. १३ मार्च: १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, […]
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा;नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये-धनंजय गोगटे नंदुरबार, दिनांक 13 मार्च, (जिमाका वृत्त) :नंदुरबार जिल्ह्यातील इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली […]
महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आरोग्य तपासणी शिबिर संपन्न नंदुरबार | दि.: 12 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 56 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनशिबिरामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी […]
नंदुरबारमध्ये विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांचा ‘चौपाल’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
नंदुरबारमध्ये विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांचा ‘चौपाल’ कार्यक्रम उत्साहात संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील कारागिरांना शासकीय योजनांची माहिती मिळावी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध व्हावी तसेच स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विकास आयुक्त (हस्तकला), वस्त्रोद्योग मंत्रालय यांच्या वतीने ‘चौपाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे पार पडला. या उपक्रमात […]
यावलच्या वाघांची राष्ट्रीय स्तरावर गर्जना! ‘खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्स’साठी तीन खेळाडूंची निवड“आमच्या मुलांच्या पायात गती आणि मनगटात जिद्द आहे, ते छत्तीसगडमध्ये नक्कीच इतिहास घडवतील!” – प्रकल्प अधिकारी अरुण पवार
यावलच्या वाघांची राष्ट्रीय स्तरावर गर्जना! ‘खेलो इंडिया नॅशनल ट्रायबल गेम्स’साठी तीन खेळाडूंची निवड“आमच्या मुलांच्या पायात गती आणि मनगटात जिद्द आहे, ते छत्तीसगडमध्ये नक्कीच इतिहास घडवतील!” – प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल (प्रतिनिधी):जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. छत्तीसगड येथे दि. २६ मार्च २०२६ पासून सुरू होणाऱ्या मानाच्या ‘खेलो […]










