आंतरराष्ट्रीय खान्देश महाराष्ट्र

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नीती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोड मॅप सादर पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे राज्याचे उद्दिष्ट आकांक्षित जिल्हे-तालुक्यांच्या शाश्वत विकासावर विशेष भर युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचे नियोजन नवी दिल्ली, दि. ११ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे […]

नंदुरबार

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. विकास खारगे यांची नांदरखेडा आयुष्मान आरोग्य मंदिराला भेट; आरोग्य सेवांचा घेतला सखोल आढावा नांदरखेडा, नंदुरबार | दि. १२ जून २०२६ ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रभावीपणे मिळत आहेत का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) मा. श्री. विकास खारगे यांनी आज आयुष्मान […]

जळगाव

पाचोरा येथील श्रीहरी हरेश्वर मंदिरात जिल्हाधिकारी जळगाव यांनी दर्शन घेतले; स्थानिक गावकऱ्यांशी साधला थेट संवाद

पाचोरा येथील श्रीहरी हरेश्वर मंदिरात जिल्हाधिकारी जळगाव यांनी दर्शन घेतले; स्थानिक गावकऱ्यांशी साधला थेट संवाद पाचोरा|दिनांक: ११ जून, पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीहरी हरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले व परिसराची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या आपत्ती जाणून घेतल्या. प्रशासकीय संवाद व ठळक बाबी: प्रशासकीय मदतीचे […]

बुलढाणा

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक;वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक;वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश– केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : श्री संत मुक्ताबाई यांच्या पावन पालखी सोहळ्याचे सुरक्षित, सुकर आणि शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी […]

कोल्हापूर महाराष्ट्र

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद विक्रम चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर […]

खान्देश नंदुरबार

“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत”अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे

“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत”अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे विविध कार्यालयांना भेट; आरोग्य, महसूल, भूमी अभिलेख, सेतू सेवा, गौण खनिज आणि लाभार्थी योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला प्रत्यक्ष आढावा नंदुरबार, दिनांक 12 जून 2026 (जिमाका):“शासनाच्या योजना कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात दिसल्या पाहिजेत,” असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे […]

उस्मानाबाद (धाराशिव)

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन धाराशिव,दि.१२ जून (जिमाका) देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey-PLFS) 2026 आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण […]

सांगली

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी

मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेची दक्षता घ्यामतदान केंद्रांवर नियमांचे काटेकोर पालन करा  निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : सांगली सह सातारा विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 अंतर्गत येत्या 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, मतदानादरम्यान गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त […]

अहिल्यानगर

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून अहिल्यानगर, दि. ११ जून :- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय शाळा १५ जून रोजी, नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ‘पहिला दिवस शाळेचा, एक तास खेळाचा’ या संकल्पनेअंतर्गत करेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय खेळ दिनानिमित्त द ओपनट्री फाउंडेशन […]

नंदुरबार

तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर

तळोदा येथे घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी; अचूक माहिती संकलनावर भर तळोदा | दि. 08 जून 2026 घरगणना प्रक्रियेची अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा अनय नावंदर, यांनी तळोदा नगर परिषद हद्दीतील विविध भागांना भेट देऊन प्रगणकांकडून सुरू असलेल्या घरगणना कार्याची प्रत्यक्ष पडताळणी केली.    यावेळी प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन मोबाईल ॲपच्या […]