धुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर जनक विला येथे आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तर्फे श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर जनक विला येथे आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तर्फे श्रद्धांजली शिरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर येथील जनक विला, आमदार कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी […]

अहिल्यानगर

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले !

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी व म्हसे येथील दोन रस्ते एकाच दिवशी खुले ! श्रीगोंदा महसूल प्रशासनाने आज धडक कारवाई करत मौजे वांगदरी आणि मौजे म्हसे येथील शेतकऱ्यांचे अडलेले दोन महत्त्वाचे रस्ते वहिवाटीसाठी खुले केले आहेत. ​उपविभागीय अधिकारी कुमार चिंचकर व तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या गावांतील रस्ते […]

महाराष्ट्र मुंबई शहर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले –अपर मुख्य सचिव विकास खारगे मुंबई, दि. 29 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने […]

पुणे महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा)उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र

‘बारामतीचे राजा’ अजित पवार पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले

‘बारामतीचे राजा’ अजित पवार पंचमहाभूतांमध्ये विलीन झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामती येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते. नवी दिल्ली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथे पूर्ण राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला […]

नंदुरबार व्यवसाय

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल

भोणे व शिंदे गावात औद्योगिक पाहणी; राख व धुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची प्रत्यक्ष दखल भोणे गावात कार्यरत असलेल्या वीटभट्टीची तसेच शिंदे गावातील आयान साखर कारखान्याची मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान भोणे गावातील वीटभट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी […]

Sports महाराष्ट्र

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम. ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत…

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम… ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत…   जिद्द, कठोर मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय रचला आहे. पांढरकवडा ते वणी असा तब्बल […]

रायगड

रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात.

रायगड दर्शन घेऊन परतताना टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने पुनाडे घाटात अपघात. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात रायगड किल्ल्याचे दर्शन घेऊन परत जाताना अहिल्यानगर येथील शिवभक्तांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला रायगड जवळील पुनाडे घाटात अवघड वळणावर अपघात झाला आहे. या टेम्पो ट्रॅव्हलर चा ब्रेक फेल झाल्याने गाडी उलटून झालेल्या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या १८ प्रवाशांपैकी पाच जण […]

पुणे

आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन

आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. […]

जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला […]