जळगाव नंदुरबार

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर

“आदिवासींची होळी” या माहितीपटाला उत्कृष्ट संस्कृती संवर्धन पुरस्कार जाहीर जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) –: जळगाव जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या “आदिवासींची होळी” या माहितीपटाला बहुरंग, पुणे आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये उत्कृष्ट संस्कृती संवर्धनपट (माहितीपट) पुरस्कार जाहीर झाला आहे. बहुरंग, पुणे आयोजित या महोत्सवात देश-विदेशातील आदिवासी संस्कृती, परंपरा, रूढी […]

अहिल्यानगर

जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जनगणना -२०२७ : घर सूचीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन धाराशिव,दि.१५ मे (जिमाका) जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे. जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर सूचीकरणाची […]

नंदुरबार

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त गावठाणांना विकासाची नवी गती!शहादा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांसाठी ₹4.90 कोटी निधीस मंजुरी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त गावठाणांना विकासाची नवी गती!शहादा तालुक्यातील पुनर्वसित गावठाणांसाठी ₹4.90 कोटी निधीस मंजुरी चिखली • वाडी • कुकावल गावठाणांमध्ये नागरी सुविधांची होणार उभारणी नंदुरबार, दिनांक 14 मे  (जिमाका)नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्त पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शहादा तालुक्यातील चिखली, वाडी आणि कुकावल या पुनर्वसन गावठाणांमध्ये […]

अहिल्यानगर

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. १४ पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या दिंड्यांतील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी […]

नंदुरबार

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचेमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मुंबई, दि.१३ :नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]

नंदुरबार

वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद

वनसंवर्धनासाठी सामूहिक सहभाग आवश्यक;CFR व IFR क्षेत्र भेटीद्वारे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा ग्रामस्थांशी संवाद धडगाव तालुका | कुंभरी | दि. 12 मे 2026 सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील कुंभरी येथे मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी वन व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत संवाद साधत सामूहिक वनसंवर्धन, वृक्षलागवड आणि शाश्वत विकासाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी कुंभरी, निगदी, […]

नंदुरबार

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न

महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोद्यात महसूल आढावा बैठक संपन्न   नंदुरबार | दि. 11 मे 2026  महसूल प्रशासन अधिक सक्षम व पेपरलेस करण्यावर भर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा तहसील कार्यालयात महसूल आढावा बैठक संपन्न नंदुरबार जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि […]

नंदुरबार

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ

धडगाव येथे बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्नबालकांचे पोषण, माता-बाल आरोग्य आणि अंगणवाडी सेवांना मिळणार नवे बळ धडगाव | दि. 12 मे धडगाव येथे आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी तसेच अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघाचे मा. आमदार आमश्या दादा पाडवी यांच्या हस्ते बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या नव्या कार्यालयामुळे दुर्गम व आदिवासी भागातील […]

नंदुरबार

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावाजिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना तळोदा | दि. 11 मे नागरिकांना अधिक दर्जेदार, स्वच्छ आणि सुसज्ज आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आज उपजिल्हा रुग्णालय (SDH) तळोदा येथे भेट देऊन विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा […]

नंदुरबार

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन

दोडे गुजर समाजातर्फे कै. विवेकभाई चौधरी यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता, समस्त दोडे गुजर समाजाच्या वतीने कै. विवेकभाई चौधरी यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लोकार्पण करण्यात आलेल्या पाणपोईचे उद्घाटन श्री. अरुणभाई चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.‘पाणी हेच जीवन’ ही उक्ती सार्थ ठरवत, समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. […]