नंदुरबार

तळोदा येथे मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ जयंती साजरा, वयोवृद्ध मातापित्यांसोबत राहत असलेल्या संयुक्त कुटुंबाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान…   

तळोदा येथे मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ जयंती साजरा…वयोवृद्ध मातापित्यांसोबत राहत असलेल्या संयुक्त कुटुंबाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान… तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो तळोदा येथे मराठा समाजाच्या वतीने आदर्श मातृत्वाचे प्रतिक, छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला परिवर्तन चळवळ, मराठा समाज युवा […]

आरोग्य पुणे

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार,गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत

रोटरी क्लब ऑफ पूना आणि पबमॅटिक यांच्यात सीएसआरअंतर्गत सामंजस्य करार गरजू बालकांवरील हृदय शस्त्रक्रिया आणि अंधशाळेतील विद्यार्थिनींना मिळणार मदत पुणे / सप्त नगरी न्युज ब्युरो पुणे शहरातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था रोटरी क्लब ऑफ पूना आणि जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी पबमॅटिक यांच्यात आज (दि. २९) सामाजिक उत्तरदायित्व प्रकल्पांतर्गत (सीएसआर) महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी […]

धुळे

सेवादल शाखेच्या मातीच्या सुगंधाची ओढ आजही मनात दरवळत आहे.- ज्येष्ठ सैनिक साथी प्रदीप गुजराथी यांचे दल दिन कार्यक्रमात प्रतिपादन

सेवादल शाखेच्या मातीच्या सुगंधाची ओढ आजही मनात दरवळत आहे ज्येष्ठ सैनिक साथी प्रदीप गुजराथी यांचे दल दिन कार्यक्रमात प्रतिपादन धुळे / सप्त नगरी न्युज ब्युरो सेवा दलाच्या शाखेचा मातीचा सुगंधाची ओढ आजही मनात दरवळत आहे. चाळीस वर्षांपूर्वी बाल सैनिक म्हणून शाखेवर येत होतो त्या शाखेच्या मातीच्या संस्काराच्या सुगंधाने दलदिनास उपस्थित राहू शकलो याचा मला सार्थ […]