खान्देश धुळे

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प : पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न

धुळे शहर स्मार्ट आणि सुंदर बनवण्याचा संकल्प :पालकमंत्री जयकुमार रावल सुलेखन गार्डन’ व ‘सरस्वती उद्यानाचे लोकार्पण संपन्न धुळे, दि. 29 जून 2026 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असून मुंबईच्या धर्तीवर धुळे शहरात आधुनिक ओपन स्पेस आणि उद्यानांची निर्मिती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेतून […]

नंदुरबार

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर

दुर्गम पाड्यांना जोडणारे विकासाचे मजबूत पूल!मोकससमाळ व मोठीबारी येथे साकव पुलांचे लोकार्पण; नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाचा मार्ग झाला सुकर तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दुर्गम भागातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तळोदा तालुक्यातील मोकससमाळ आणि मोठीबारी येथील दोन महत्त्वपूर्ण साकव पुलांचे उद्घाटन मा. आमदार राजेशदादा पाडवी तसेच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या […]

नंदुरबार

जिल्ह्यात विविध विकास कामांचेपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण!

जिल्ह्यात विविध विकास कामांचेपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण! नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका):राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आज जिल्ह्यातील विविध लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण विकास कामांचे भव्य लोकार्पण करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला जिल्ह्यातील वरिष्ठ लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ […]

कोल्हापूर

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण कोल्हापूर विभागामधील गेल्या दोन वर्षांत २३ पैकी १७ बस स्थानकांचे नूतनीकरण पूर्ण, उर्वरीत स्थानकांना मंजुरी कोल्हापूर, दि.१७ : कोल्हापूर विभागासाठी १२० नवीन बसेस देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर, पेठवडगाव, वाठार आणि जयसिंगपूर […]

नंदुरबार

पोलीस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्याय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पोलीस दलासाठी एकलव्य क्रीडा संकुलाचा नवा अध्यायपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन नंदुरबार, दिनांक 17 एप्रिल, (जिमाका वृत्त) :महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 मधून पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे उभारण्यात आलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या इमारतीचे नामकरण तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टाचे लोकार्पण आणि उद्घाटन राज्याचे वैद्यकीय […]

अहिल्यानगर धुळे

राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’- कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’ कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती शिर्डी, दि. २९ :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी […]