महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’” धाराशिव दि.२६ मार्च (जिमाका) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन […]
Tag: महोत्सव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार-:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक मदतीसाठी प्रयत्न करणार :केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले धुळ्यात सुवर्ण महोत्सव सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न धुळे, दि. 7 मार्च, 2026 (जिमाका वृत्त): शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी […]
मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ;ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन-खासदार गोवाल पाडवी 25 फेब्रुवारी ते 01 मार्चदरम्यान 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले
मिनीसरस “नंदिनी महोत्सव 2026” ला उत्साहात प्रारंभ;ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन-खासदार गोवाल पाडवी25 फेब्रुवारी ते 01 मार्चदरम्यान 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले नंदुरबार, दिनांक 25 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनीसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन “नंदिनी महोत्सव” हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे प्रतीक […]
तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव
तोरणमाळ महोत्सव २०२६ : निसर्ग, संस्कृती आणि शाश्वत विकासाचा अविस्मरणीय उत्सव तोरणमाळ / नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या निसर्गरम्य तोरणमाळ येथे तीन दिवसीय तोरणमाळ महोत्सव २०२६ उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीपणे संपन्न झाला. तोरणमाळ पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक […]
केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न
केव्हीके नंदुरबार येथे मिलेट्स महोत्सव उत्साहात संपन्न नंदुरबार |सप्त नगरी न्युज ब्युरो शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, भरडधान्य पिकांचा प्रचार-प्रसार, प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या संधी निर्माण करणे तसेच उत्पादित मालाला बाजारपेठेशी जोडणी मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने सेल्को फाउंडेशन व मिलेट नाऊ यांच्या सहकार्याने मिलेट्स महोत्सव २०२६ यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ शास्त्रज्ञ व […]
चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा
चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात साजरा नंदुरबार | दि. 22 जानेवारी सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार क्रीडा संकुल येथे जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 रोजी दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली […]
पारितोषिक वितरणाने कर्मण्य महोत्सवाच्या समारोप
पारितोषिक वितरणाने कर्मण्य महोत्सवाच्या समारोप तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो रांझणी ता. तळोदा येथे सुरू असणाऱ्या कर्मण्य महोत्सवाचा पारितोषिक वितरण कार्यक्रमाने सोमवारी समारोप झाला. या महोत्सवात १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते.श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने रांझणी येथिल विद्यावर्धिनी निवासी आश्रम शाळेत तीन दिवसीय कर्मण्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा,संस्कृती, व […]
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन
सांगलीत तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन सांगली|सप्त नगरी न्युज ब्युरो कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून […]








