धुळे

साक्री रोड? छे! यमसदनाकडे नेणारा रोड साक्री रोडवर आणखी किती बळी हवेत? ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचा सवाल

साक्री रोड? छे! यमसदनाकडे नेणारा रोड साक्री रोडवर आणखी किती बळी हवेत? ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचा सवाल धुळे शहरातील मोतीनाला ते कृष्णाई हॉटेलपर्यंत या साक्री रोडवर गेल्या काही वर्षात अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यात जायबंदी आणि मृत्युची संख्या अगणित आहे. काही वर्षापूर्वी सिंचन भवन जवळ झालेला शालेय विद्यार्थिनीचा मृत्यु, सुरेंद्र डेअरी समोरील एका युवकाचा […]

नंदुरबार नाशिक

शिक्षक समस्याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या उपस्थितीत बैठक

नाशिक|सप्त नगरी न्युज ब्युरो शिक्षक समस्यां संदर्भात शिक्षक आमदार किशोर दराडे यांया उपस्थित नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत चर्चा झाली.           दिनांक 21 जानेवारी बुधवार रोजी नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालय धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या चारही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , कनिष्ठ प्राध्यापक यांच्या समस्यांविषयी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत एक बैठक […]

नंदुरबार

वनरक्षक–वनपालांच्या अडचणींबाबत नंदुरबारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार विभागीय वनरक्षक–वनपाल संघटनेच्या वतीने वनरक्षक व वनपाल यांच्या विविध प्रलंबित अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी नंदुरबार वनविभाग उपवनसंरक्षक संतोष सस्ते, भा.व.से., तसेच  सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी डॉ. मकरंद गुजर  यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.                               या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने  संतोष सस्ते  व  डॉ. मकरंद गुजर  यांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ, […]